21/08/2026
बबली लावा, शेतालाच एटीएम बनवा...! 🌱
जगातील सर्वप्रथम संकरित चवळी – बबली 🌱
प्रत्येक हंगामात लागवड करा, अधिक नफा मिळवा!
✔️ इतर साधारण वाणांच्या तुलनेत २–३ तोडण्या लवकर तयार
✔️ आकर्षक हिरव्या शेंगा
✔️ जास्त तोडण्या, जास्त उत्पादन
✔️ रोगांना सहनशील
⏱️ पहिली तोडणी: ५०–५५ दिवस
📏 शेंगांची लांबी: ३२–३४ से.मी.
#बबली #चवळी #संकरितचवळी #चवळीची_लागवड #भाजीपालालागवड #शेती #कृषी #शेतकरी #धरती #सीड्स