07/03/2026
🌸 महिला दिनानिमित्त विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर 🌸
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी
श्री विश्वशक्ती आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय आयोजित करत आहे
FREE WOMEN’S DAY HEALTH CAMP
👩⚕️ किशोरावस्थेपासून ते मेनोपॉजपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन
🔹 हॉर्मोनल व प्रजनन आरोग्य समस्या
• PCOD / PCOS
• अनियमित पाळी
• वेदनादायक पाळी
• पांढरा स्त्राव
• वंध्यत्व
• वारंवार गर्भपात
🔹 लग्नानंतर व जीवनशैलीशी संबंधित समस्या
• PCOD / PCOS
• अनियमित पाळी
• वेदनादायक पाळी
• पांढरा स्त्राव
• वंध्यत्व
🔹 40+ व मेनोपॉज काळातील समस्या
• Hot flushes
• Mood swings
• झोपेच्या तक्रारी
• Osteoporosis
• लघवीचे त्रास
• हॉर्मोनल असंतुलन
🎁 शिबिरामध्ये मोफत सुविधा
✔ आयुर्वेदिक तपासणी (Consultation)
✔ प्रकृती – विकृती परीक्षण
✔ वैयक्तिक आहार सल्ला
✔ पंचकर्म मार्गदर्शन
📅 दिनांक : 8 मार्च ते 10 मार्च
⏰ वेळ : दुपारी 12 ते रात्री 8
👩⚕️ डॉ. अश्विनी देवणे (वडगांवकर)
B.A.M.S., M.D. (Ayu.)
📞 संपर्क : 9075443670
📍 पत्ता : श्री विश्वशक्ती आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
Zudio मॉलच्या मागे, बोर्बन फॅक्टरी, नांदेड
✨ महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाचा सुरक्षित व प्रभावी मार्ग निवडा.
Nanded WomenHealth