19/05/2020
Description
चला ध्यानातील नकारात्मक विचार सकारात्मक विचाराणे बदलू या
How to stop negative thoughts? नकरात्मक विचार कसे थांबवावेत?
नमस्कार ..
मी इंजि.शंकर भुरेवार (वास्तू तज्ञ् ,रेकी मास्टर)
रेकीऊर्जा समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहंचवण्याचा प्रयत्न आहे. आपण आपल्या परिवारातील व्यक्तिना रेकी उर्जेने सुरक्षित करू शकतो.आम्ही रेकीचा उपयोग करून अनेक यशस्वी प्रयोग केलेआहेत.अभ्यासातील एकाग्रता,आत्मविश्वास, स्मरणशक्ती,व्यक्तिमत्वचा विकास,इच्छाशक्ती,मानसीक,
शारीरिक,आध्यात्मिक,भौतिक प्रगती ,इत्यादी.
रेकी ऊर्जेचा उपयोग कसा करावा? रेकी म्हणजे काय? Vastu solution ,Meditation ची Video Bhurewar raiki & vastu या युट्युब चैनलवर मोफत आहेत.
युट्युब चैनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत SHARE,like ,SUBSCRIBEकरा जेणे करून सर्वांना लाभ घेता येईल.
आपल्या सहकार्य बद्दल खुप खुप
धन्यवाद .
vastu trick , vastudosh ,vastu upay, vastu planing, raiki upchar , Er.shankar bhurewar , raiki simbols , bhurewarvastu
भुरेवार असोसिएट पिरामिड वस्तू करेक्शन
रेकी वर्कशॉप सेंटर वसंत नगर, नांदेड 431605.
9588630787