संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदेड

  • Home
  • India
  • Nanded
  • संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदेड

संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदेड संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र मालेगाव रोड तरोडा खु नांदेड 🤝
संपर्क क्रं:-9172685238

01/06/2026

*🌱 संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, नांदेड 🌱*

* *व्यसनातून मुक्ती – नव्या जीवनाची सुरुवात*
दारू, अमली पदार्थ व इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी विश्वासार्ह व परिणामकारक उपचार.

💊 आमची उपचार पद्धती (थोडक्यात माहिती)
✔️ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपचार
✔️ डिटॉक्सिफिकेशन (शरीर शुद्धीकरण) प्रक्रिया
✔️ मानसोपचार व समुपदेशन सत्रे
✔️ योग, ध्यान व सकारात्मक जीवनशैली प्रशिक्षण
✔️ वर्तन उपचार (Behaviour Therapy)
✔️ कुटुंबीयांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन
✔️ पुनर्वसन व पुन्हा व्यसन टाळण्यासाठी विशेष कार्यक्रम.

*आमचा उद्देश फक्त व्यसन सोडवणे नाही, तर रुग्णाला मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.*

*🏥 केंद्राची वैशिष्ट्ये*
* शांत व सुरक्षित वातावरण
* अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
* गोपनीयता व वैयक्तिक लक्ष
* दीर्घकालीन सुधारणा व फॉलो-अप

*📍 पत्ता*
SBI Bank च्या बाजूला शिवशक्ति कॉम्लेक्स मालेगाव रोड तरोडा (खु) नांदेड.
📞 संपर्क करा
मोबाईल:
📱 9172685238
📱 8010743285

*✨ आजच निर्णय घ्या – व्यसनमुक्त आयुष्याकडे एक पाऊल पुढे टाका! ✨*

 #विजयादशमीच्या_हार्दिक_शुभेच्छा ☘सोनं या धातुला किंमत आहे पणमाझ्या जीवनात तुमच्यासारखी    अनमोल माणसे आहेत...मी खुप नशी...
12/10/2024

#विजयादशमीच्या_हार्दिक_शुभेच्छा ☘

सोनं या धातुला किंमत आहे पण
माझ्या जीवनात तुमच्यासारखी
अनमोल माणसे आहेत...

मी खुप नशीबवान आहे की
मला माझ्या जीवनात तुमची
साथ मिळाली...

सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही...
पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत
की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही...

अशा माझ्या माणसांना #दसऱ्याच्या
🙏🏻 खुप खुप शुभेच्छा 🙏🏻
☘️☘️🍀🍀☘️☘️☘️🍀🍀
NavJeevan Rehab

10/09/2024

NavJeevan Rehab

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नवजीवन व्यसनमुक्ती  केंद्राचे यशस्वीपणे दुसऱ्या वर्षात पदार्पण👏👏💥💥🎈🎈🎉🎉💐💐 NavJeevan Rehab N...
18/07/2024

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे यशस्वीपणे दुसऱ्या वर्षात पदार्पण👏👏💥💥🎈🎈🎉🎉💐💐
NavJeevan Rehab Narayan Patil Shinde

07/05/2024

Navjeevan Addiction treatment centre Nanded Maharashtra
NavJeevan Rehab

1 मे महाराष्ट्र दिन...🚩🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्रांतील नागरिकांस मनःपूर्वक शुभेच्छा!!!🚩संयुक्त मह...
01/05/2024

1 मे महाराष्ट्र दिन...🚩🚩
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्रांतील नागरिकांस मनःपूर्वक शुभेच्छा!!!🚩

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुताम्यांस अभिवादन!! 💐
NavJeevan Rehab

महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
21/04/2024

महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐

*माझ्या तमाम हिंदू बांधवांना गुढिपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌿🌾🎋⛳🙏❤️🕉️🔱🛕🚩🧡🪷🌼*
09/04/2024

*माझ्या तमाम हिंदू बांधवांना गुढिपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌿🌾🎋⛳🙏❤️🕉️🔱🛕🚩🧡🪷🌼*

Address

SBI Bank Taroda Kh
Nanded
431605

Telephone

+919689028024

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदेड:

Shortcuts

Share