28/02/2025
असह्य वेदनेमुळे चालता न येणाऱ्या पेशंट ल अगदी 15 मिनिटं मध्ये वेदना कमी करून सहज चालता येण्याची कमाल आयुर्वेदातील विद्धागणी ट्रीटमेण्ट मुळे अनुभवता आली..
कंबर दुखी,पाठ दुखी,फ्रोजन shuolder, गुडघे दुखी वर विद्धग्नी उपचार हे इन्स्टंट पेन मॅनेजमेंट आहे..
डॉ.विकास वाठोरे
डॉ.प्रतिभा वाठोरे यांचे
अशोका क्लिनिक,व्यसनमुक्ती व पेन मॅनेजमेंट सेंटर डॉ आंबेडकर नगर,गणेश नगर रोड,नांदेड
8983123543