Togarez agro foods pvt.ltd

Togarez agro foods pvt.ltd Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Togarez agro foods pvt.ltd, MIDC CIDCO NANDED, Nanded.

08/10/2024

हॉटेल प्रेसिडेंट,पूणे येथे एम. बिझनेस असोसिएशन आयोजित बैठकीत उद्योजकांना
केंद्रीय मंत्री नामदार श्रीमान किरण रिजिजू साहेबांनी मार्गदर्शन केले.
उद्योगात पुणे येथे भरारी घेत असलेल्या आणि लोकांच्या पसंतीस उतरत असलेल्या अग्रगण्य अशा
तोगरेज् ऍग्रो फुडस् चे उत्पादीत 'सोया टोफू 'चे कौतुक करत मला प्रोत्साहित केले.
यावेळी बार्टी पुणेचे महासंचालक माननीय सुनील वारे (IRAS) , उद्योजक आदी.

आमचे सोया प्रोडक्ट केंद्रीय मंत्री नामदार किरण रिजिजू साहेबांना दिले. त्यांनी आवर्जून सोया 'टोफू' चा आस्वाद घेणार असल्या...
08/10/2024

आमचे सोया प्रोडक्ट केंद्रीय मंत्री नामदार किरण रिजिजू साहेबांना दिले.
त्यांनी आवर्जून सोया 'टोफू' चा आस्वाद घेणार असल्याचे सांगून नवतरूण उद्योजकांचा आनंद व्दिगुणित केला.असा अविस्मरणीय क्षण..

21/07/2024

Happy Guru Purnima
May the blessings of your guru bring peace, prosperity, and happiness into your life.

Celebrating the healers of our nation on  ! Your dedication and compassion make the world a healthier place. 🩺❤️    "   ...
01/07/2024

Celebrating the healers of our nation on ! Your dedication and compassion make the world a healthier place. 🩺❤️ "

आंगारक संकष्टी  चतुर्थीच्या शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! #संकष्टीचतुर्थीशुभेच्छा  #श्रीगणेश  #संकष्टीउत्सव  #धार्मिकपर्...
25/06/2024

आंगारक संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!

#संकष्टीचतुर्थीशुभेच्छा #श्रीगणेश #संकष्टीउत्सव #धार्मिकपर्व #हिंदूधर्म #संकष्टीचतुर्थीपावनदिवस #गणेशपूजा #संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया

06/06/2024

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय भवानी, जय शिवाजी! 🙏🚩"

#शिवराज्याभिषेक #शिवाजीमहाराज #जयशिवाजी #मराठासम्राज्य #स्वराज्य #छत्रपतीशिवाजी #गौरव #इतिहास #महाराष्ट्र #जयभवानी #मराठाअभिमान

थोर संत, कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
01/06/2024

थोर संत, कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

Celebrate World Milk Day with a plant-based twist: enjoy the versatility and nutrition of tofu...!...
01/06/2024

Celebrate World Milk Day with a plant-based twist: enjoy the versatility and nutrition of tofu...!...

निःस्वार्थ देशभक्त वीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. त्यांच्या साहसपूर्ण कार्याने आपण प्रेरणा घेऊ या. #सावरकरजयंती  #...
28/05/2024

निःस्वार्थ देशभक्त वीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. त्यांच्या साहसपूर्ण कार्याने आपण प्रेरणा घेऊ या.

#सावरकरजयंती #वीरसावरकर #भारतताभिमान

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा! या विशेष दिवशी टोगरेज टोफू पनीरची चविष्ट आणि आरोग्यदायी मेजवानी अनुभवूया. बुद्धांच्या ज्ञान...
23/05/2024

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा! या विशेष दिवशी टोगरेज टोफू पनीरची चविष्ट आणि आरोग्यदायी मेजवानी अनुभवूया. बुद्धांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन शांतता आणि आनंदाने जीवन जगूया.
#टोफू #बुद्धपौर्णिमेच्या #बुद्ध #शांतताआणिआनंदाने

अक्षय तृतीयेच्या नव्या आरंभासाठी, आनंदीतृतीया टोगारेझ टोफूसह! 🌟   #अक्षयतृतीया  #टोफू  #मराठी"
10/05/2024

अक्षय तृतीयेच्या नव्या आरंभासाठी, आनंदीतृतीया टोगारेझ टोफूसह! 🌟
#अक्षयतृतीया #टोफू #मराठी"

Happy International Workers Day! 🌟 Let's celebrate the dedication and contributions of workers worldwide.      "
01/05/2024

Happy International Workers Day! 🌟
Let's celebrate the dedication and contributions of workers worldwide.

"

Address

MIDC CIDCO NANDED
Nanded

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

7977925325

Alerts

Be the first to know and let us send you an email when Togarez agro foods pvt.ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Togarez agro foods pvt.ltd:

Share