Diamond Fitness Club

Diamond Fitness Club DM Balaji Group's ABS fitness and wellness club is coming to serve you in all new AVTAR - Diamond Fitness Club. LAUNCHING SOON to serve you better....

28/01/2026

*तळेदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.*    तळोदा तालुक्यातील राझंणी येथे दिनांक- 18 जानेवारी रोजी मा.मं...
18/01/2026

*तळेदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.*
तळोदा तालुक्यातील राझंणी येथे दिनांक- 18 जानेवारी रोजी मा.मंत्री पदमाकर वळवी यांचे विश्वासु समजले जाणारे जालमसिॅस गावित, श्री. अनिल चव्हाण यांच्यासह राझंणी ग्रामपंचायतेचे मा.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे *जिल्हाध्यक्ष* *मा.डॉ.अभिजीत * *मोरे* आणि *तळोद्याचे राष्ट्रवादीचे नेते* *श्री.योगेश चौधरी* यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची निवडणुका लढण्याची मानसिकता संपलेली असुन नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला काँग्रेसच्या नेतृत्वाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिव, शाहु, फुले,आंबेडकर विचारधारेवर प्रेम करणाऱ्या जणसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपलीशी वाटत आहे आणि त्यामुळेच आजचा हा पक्ष प्रवेशसोहळा घडुन येत आहे. याप्रसंगी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य धनराज मराठे, श्री. अनिल चव्हाण,
श्री.जालमसिंग गावीत, गणेश बोराणे, ज्ञानेश्वर मराठे, मुरलीधर कापसे श्री.तानका पाडवी, श्री.भबुता मुलवी,
श्री.सुकलाल पाडवी, श्री. रमण पाडवी, श्री.परशराम ठाकरे,श्री.रामसिंग पाडवी, श्री.विजयसिंग पाडवी, श्री. जालमसिंग पाडवी, श्री.नागेश पाडवी, श्री.किरण पाडवी उपस्थित होते.

निवडणूकीच्या धावपळीत माझे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पा मारत क्षणभर विश्रांती घ...
01/12/2025

निवडणूकीच्या धावपळीत माझे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पा मारत क्षणभर विश्रांती घेतली.

⏰ NCP IDEOLOGY ⏰                  #
27/11/2025

⏰ NCP IDEOLOGY ⏰ #

खांडबाराचे सरपंच आणि माझे मित्र श्री अविनाश गावित व त्यांच्या सहकार्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व मोफत ...
25/09/2025

खांडबाराचे सरपंच आणि माझे मित्र श्री अविनाश गावित व त्यांच्या सहकार्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व मोफत उपचार आणि चष्मा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. जवळपास ६०० रुग्ण तपासणी व ९० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. Great job Avinash 👍🏼

४ जुलै २०२५, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस बैठक….
04/07/2025

४ जुलै २०२५, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस बैठक….

26/06/2025

Address

2nd Floor, Tirupati Plaza, Opposite CB Petrol Pump, Taloda Road
Nandurbar
425412

Telephone

9657861979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diamond Fitness Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share