16/02/2026
महाशिवरात्री च्या निमित्ताने हिप्नोसिस /क्लिनिकल हिप्नोथेरेपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुदेव डॉ रविंद्र गिरी सरां नी सहज सोप्या भाषेत केलेले मार्गदर्शन .
सर जेव्हा संकल्प सिध्दी ह्या शब्दाचा अर्थ सांगितला हजारो वर्षा पूर्वी ऋषि मुनीनी जे संकल्प सिद्धी विषयी सांगितले ते म्हणजे आज चे लॉ ऑफ अट्रॅक्शन च होय ! परंतू संकल्प सिद्धी ही परीभाषा अधिक सखोल व परिपूर्ण आहे ! संकल्प सिद्धी वाचा सिद्धी प्राप्त होण्यासाठी कोणत्या स्वरूपाचा अभ्यास /साधना करायला हवी ह्याबद्दल मार्गदर्शन केले ! l
लॉ ऑफ अट्रॅक्शन अर्थात संकल्पसिद्धी प्राप्त होण्यासाठी काय काय पथ्य पाळली पाहिजे कोणती साधना केली पाहिजे ,मौन साधनेचे महत्व ,त्राटक ,एकांतवास ,प्राणायाम आहार विहार कोणता असला पाहिजे ,संगतीचा तसेच स्थानाचा जीवनावर होणारा परिणाम ह्यावर अडीच तास साखोल मार्गदर्शन केले .
सर जेव्हा अचानक एखाद्या विषयावर बोलायला लागले की केवळ ऐकतच राहावे वाटते व्हिडिओ खूप मोठा आहे त्यातील थोडासा भागच इथे अपलोड केला आहे जय गुरुदेव !
- डॉ वेंकटेश
**ra