23/08/2026
खुबे दुखीमुळे चालणे, जिने चढणे किंवा दैनंदिन कामे करणे कठीण झाले आहे का?
खुबे दुःखीच्या गंभीर समस्यांवर योग्य वेळी योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, आधुनिक खुबा व खुबे दुखीवरील उपचार तसेच प्रगत जॉइंट रिप्लेसमेंट सुविधांची माहिती देताना दिसत आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक शस्त्रक्रिया नियोजन आणि अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे खुबे ( Hip) बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना पुन्हा चांगल्या हालचालींसह आत्मविश्वासाने दैनंदिन जीवन जगण्यास मदत होऊ शकते.
🏥 KIMS Manavata Hospital, Nashik
👨⚕️ Dr. Pranit Sonawane
🦿 Robotic Joint Replacement Surgeon
📍खुबे दुखीकडे दुर्लक्ष करू नका… योग्य सल्ला घ्या आणि पुन्हा सक्रिय जीवनाकडे वाटचाल करा! 📍