13/07/2026
🌧️ पावसाळ्यात काय खावे? आयुर्वेद काय सांगतो? 🌿
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे शरीरातील दोष वाढतात आणि पचनशक्ती (अग्नी) मंदावते. अशा वेळी जड, थंड आणि शिळे अन्न आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
✅ भाज्या व कडधान्यांचे गरम सूप
✅ आले, तुळस व हळदयुक्त दूध
✅ गायीचे तूप
✅ ताजे, गरम व सहज पचणारे अन्न
हे पदार्थ पचनशक्ती सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
⚠️ लक्षात ठेवा: पावसाळ्यातील आहार जितका हलका, ताजा आणि गरम असेल तितके आरोग्य उत्तम राहील.
पंचकर्म उपचार व आयुर्वेद सल्ल्यासाठी आजच भेट द्या!
📍 क्लिनिक पत्ता:
जाधव संकुल, विठामाई निवास, सिद्धटेक नगर, कामटवाडे, डी. जी. पी. नगर २, नाशिक.
📞 मो.: +९१ ९४२२४९७९६६
🕰 वेळ:
सकाळी १०:०० ते १:३०
सायंकाळी ६:०० ते ९:३०
📌 अपॉइंटमेंट अनिवार्य