Nashik Paralysis Center

Nashik Paralysis Center Your trusted center in Nashik for natural and expert-led recovery from paralysis.

We combine the power of Ayurved Panchkarma, Physiotherapy, Acupuncture & Speech Therapy - all guided by experienced professionals under one roof.

गोलियां सिर्फ लक्षण छिपाती हैं, पंचकर्म नसें जगाता है! 🌿क्या आप भी जोड़ों और नसों के दर्द से परेशान हैं?दवाइयां सिर्फ दर्...
25/08/2026

गोलियां सिर्फ लक्षण छिपाती हैं, पंचकर्म नसें जगाता है! 🌿

क्या आप भी जोड़ों और नसों के दर्द से परेशान हैं?
दवाइयां सिर्फ दर्द रोकती हैं, जबकि पंचकर्म जड़ से आराम देता है। जानिए इसके ३ मुख्य कदम:

१. स्नेहन - नसों की नरमी और कड़क मांसपेशियों को खत्म करना।
२. स्वेदन - हर्बल हटिंग से ब्लॉकेज हटाना।
३. बस्ती - नसों को सीधा पोषण देना।

आज ही आयुर्वेद अपनाएं और स्वस्थ जीवन पाएं।

📞 संपर्क (Call/WhatsApp): +91 95525 76464 / +91 97657 77145
📍 पत्ता: बस स्टॉपजवळ, मखमलाबाद गाव, मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र - 422003.

23/08/2026

1. मेंदू आणि मज्जारज्जूमधील मुख्य महामार्ग (The Main Motor Highway)आपल्या मोठ्या मेंदूमध्ये (Cerebrum) जेव्हा एखादी हालचाल करण्याचा विचार येतो (उदा. हात उचलणे किंवा चालणे), तेव्हा तो संदेश पॉन्समधूनच खाली मज्जारज्जूकडे (Spinal Cord) आणि तिथून हाता-पायांच्या स्नायूंकडे जातो. पॉन्स हा या सर्व संदेशांचा मुख्य मार्ग आहे. जर हा मार्ग ब्लॉक झाला, तर संदेश खाली पोहोचूच शकत नाही.2. हालचालींमध्ये सुसूत्रता आणि तोल सांभाळणे (Coordination and Balance)पॉन्स हा मोठ्या मेंदूला छोट्या मेंदूशी (Cerebellum) जोडतो. छोटा मेंदू आपल्या शरीराचा तोल सांभाळतो आणि हालचाली अचूक करतो.जेव्हा तुम्ही चालता, धावता किंवा एखादी वस्तू पकडता, तेव्हा पॉन्स मोठ्या मेंदूचे संदेश छोट्या मेंदूकडे पाठवतो.छोटा मेंदू त्या हालचालींचे नियोजन करतो आणि पुन्हा पॉन्सच्या माध्यमातून स्नायूंना आदेश देतो. यामुळेच आपण न पडता सरळ चालू शकतो.

21/08/2026

बेडवरून थेट स्वतःच्या पायावर... देशमुख बाबांची पॅरालिसिसवर यशस्वी मात! 🎉पॅरालिसिसमुळे १५-२० दिवस जे देशमुख बाबा बेडवरून हलूसुद्धा शकत नव्हते, ते आज पूर्णपणे बरे होऊन स्वतःच्या पायावर चालत आनंदाने घरी गेले आहेत!हे अशक्य वाटणारे यश नाशिक पॅरालिसिस सेंटर मधील अत्याधुनिक रोबोटिक्स फिजिओथेरपी (Robotics Physiotherapy), आयुर्वेदिक पंचकर्म, ॲक्युपंक्चर आणि २४ तास नर्सिंग केअरच्या जोरावर शक्य झाले. यामध्ये २४ तास अनुभवी डॉक्टरांचे उत्तम मार्गदर्शन आणि मेंदूरोगातज्ज्ञांच्या (Neurologist) अचूक सल्ल्याची मोलाची साथ लाभली. सर्वांच्या एकत्रित आणि यशस्वी प्रयत्नांमुळे बाबांना नवजीवन मिळाले आहे!जेव्हा रुग्ण असा आनंदाने चालत घरी जातो, तेव्हाच आमच्या कष्टाचे सार्थक होते! 🙏. 📞 संपर्क (Call/WhatsApp): +91 95525 76464 / +91 97657 77145📍 पत्ता: बस स्टॉपजवळ, मखमलाबाद गाव, मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र - 422003.

आयुर्वेदाला शास्त्रशुद्ध दिशा देणारे महान आचार्य महर्षी चरक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌿निरोगी शरीर, निरोगी म...
17/08/2026

आयुर्वेदाला शास्त्रशुद्ध दिशा देणारे महान आचार्य महर्षी चरक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌿

निरोगी शरीर, निरोगी मन आणि निरोगी समाज हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली.

#महर्षीचरक #चरकजयंती #आयुर्वेद #आरोग्य #निरोगीजीवन

14/08/2026

Freedom from pain, freedom to move!

This Independence Day, liberate your body from chronic pain and embrace a healthier life with natural healing at Nashik Paralysis Centre.

Reclaim your strength and live free! 🌿✨

14/08/2026

एका भीषण अपघातामुळे आणि ब्रेनच्या ऑपरेशननंतर आलेल्या पॅरॅलिसिसमुळे संपूर्ण कुटुंब हताश झालं होतं. व्हीलचेअरवर आलेले राजेश मानमोडे यांना चालणं अशक्य वाटत होतं, पण नाशिक पॅरॅलिसिस सेंटरच्या अचूक उपचारांमुळे अवघ्या १९ दिवसांत त्यांनी पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवलं! 🚶‍♂️💪

कुटुंबीयांचा हाच आत्मविश्वास आणि समाधान तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास कठीण प्रसंगावरही मात करता येते, हेच या प्रवासाने सिद्ध केलं आहे.

📍 उत्तर महाराष्ट्रातील एकमेव Paralysis Neuro Rehab Centre
📍 तवली रोड, मखमलाबाद गाव बस स्टँडजवळ, पंचवटी, नाशिक
📞 9552576464

🚨 WE ARE HIRING | PHYSIOTHERAPIST VACANCY 🚨Nashik Paralysis & Neurorehab Center is looking for dedicated and qualified P...
14/08/2026

🚨 WE ARE HIRING | PHYSIOTHERAPIST VACANCY 🚨

Nashik Paralysis & Neurorehab Center is looking for dedicated and qualified Physiotherapists to join our neuro-rehabilitation team.

Role: Physiotherapist
Duty Hours: 8 Hours Shift

Location: Makhmalabad, Nashik

📍 Full Address: Near Makhmalabad Gaon Bus Stand, Tawli Road, Makhmalabad Gaon, Nashik, Maharashtra 422003.📞 Contact Mobile:+91 95525 76464 / +91 7020629871

नाशिक पॅरालिसिस सेंटरने आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोकमत नाशिक न्यूज’ तर्फे आमच्या सेंटरचा वि...
13/08/2026

नाशिक पॅरालिसिस सेंटरने आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोकमत नाशिक न्यूज’ तर्फे आमच्या सेंटरचा विशेष गौरव करण्यात आला. 🏆या सोहळ्यात सेंटरच्या मार्गदर्शक डॉ. रीना भडांगे आणि डॉ. दीपिका मालसणे यांना त्यांच्या अविरत सेवा आणि रुग्णसेवेतील अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे आणि रुग्णांच्या आमच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. 🤝❤️पॅरालिसिस (पक्षाघात) रुग्णांना पुन्हा नवजीवन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमचे सेंटर सदैव कटिबद्ध राहील. लोकमत समूहाचे आणि आम्हांला पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 🙏🌟 AwardCeremony MedicalExcellence NashikNews ParalysisRecovery सेवा_आणि_समर्पण नाशिक

💙 निरोगी युवा, सशक्त राष्ट्र!तरुणाई ही देशाची ताकद आहे आणि त्यांचं आरोग्य हीच देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे.या...
12/08/2026

💙 निरोगी युवा, सशक्त राष्ट्र!

तरुणाई ही देशाची ताकद आहे आणि त्यांचं आरोग्य हीच देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे.

या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, प्रत्येक तरुणाने आपल्या आरोग्याला, फिटनेसला आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया.

निरोगी तरुणाई, सशक्त समाज!

Address

Makhmalabad Gav
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Paralysis Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Paralysis Center:

Shortcuts

Share