Nusta khau

Directions

Nusta khau तुमच्या छोट्या भुकेसाठी…
शुद्ध घटक, पौष्टिकता आणि प्रत्येक घासात घरगुती चव.

12/10/2026
02/10/2026

There are 7 days a week and there are a lot more Nusta Khau Products there to be... Enjoyed, Relished and Remembered.

Order now!

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

17/09/2026

गौरीला फराळ का करतात? 🌸

कारण हा फक्त फराळ नसतो…
तो असतो गौरीच्या स्वागताचा, समृद्धीच्या शुभेच्छांचा आणि घरभरच्या प्रेमाचा स्वाद! ❤️

परंपरा जपताना चवही जपूया. ✨

#गणेशोत्सव

17/09/2026

बाप्पांसाठी मोदक हवेत… पण अगदी घरच्या हातची चव असलेले! ❤️

यंदाचे काजू मोदक — हाताने बनवलेले, ऑर्डरनुसार आणि मनापासून. 🙏✨

📞 7387314165 | 8983452057

#गणेशोत्सव

15/09/2026

प्रसादात गोडवा, परंपरेत आपलेपणा. ❤️
या गणेशोत्सवात बाप्पाला अर्पण करा महाराष्ट्राच्या लाडक्या मोदकांचा अस्सल स्वाद! 🙏

#गणेशोत्सव

14/09/2026

बाप्पासाठी मोदक तर हवाच… पण यंदा थोडा खास! ❤️🙏🏻

काजूची श्रीमंती, मोदकाची गोडी आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद —
Nusta Khau चा Kaju Modak! ✨

बाप्पाला नैवेद्य द्या,
आणि प्रत्येक घासात सणाचा आनंद अनुभवा! 💛

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻

#गणेशोत्सव

“गोडवा मोदकांचा, आनंद बाप्पाच्या आगमनाचा! 🙏✨या गणेश चतुर्थीला प्रत्येक घरी नुसता उत्सव नाही, तर प्रेमाचा आणि चवीचा गोडवा...
14/09/2026

“गोडवा मोदकांचा, आनंद बाप्पाच्या आगमनाचा! 🙏✨
या गणेश चतुर्थीला प्रत्येक घरी नुसता उत्सव नाही, तर प्रेमाचा आणि चवीचा गोडवा पसरू दे. 🧡
गणपती बाप्पा मोरया!”

#गणपतीबाप्पामोरया #मोदक #गणेशोत्सव

Address

Shop No 1, Motiwala Complex, College Road, D'souza Colony
Nashik
422005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nusta khau posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share