22/05/2026
“मुलांना अभ्यासाची शिस्त कशी लावावी ?”
आजकाल अनेक पालकांची तक्रार असते —
मुलं अभ्यासाला बसत नाहीत, लक्ष लागत नाही, पटकन चिडचिड होते, मोबाईलचे आकर्षण वाढतोय किंवा अभ्यासाची भीती वाटते.
फक्त ओरडून किंवा जबरदस्तीने शिस्त लागतेच असे नाही…
कधी कधी मुलांच्या भावनिक, मानसिक आणि एकाग्रतेच्या अडचणी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
या व्हिडिओमध्ये अभ्यासाची सवय आणि शिस्त सकारात्मक पद्धतीने कशी विकसित करावी याबद्दल माहिती दिली आहे.
योग्य मार्गदर्शन, कौन्सिलिंग आणि आवश्यकतेनुसार होमिओपॅथीच्या मदतीने मुलांच्या वागणुकीत आणि अभ्यासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात चांगला फरक पडू शकतो.
Dr Karuna Sonawane
MD Hom Psychiatry
PhD Psychology (Sch)
Call for appointment: 9766561513
Address: Oxygen plaza, Tidke Colony, Nashik
https://www.instagram.com/reel/DUr4s0GiFSy/?igsh=emNhYTZmdWhqYmV6