28/01/2026
✨ शुभारंभ सोहळा | Genericare Pharma ✨
देशाच्या अभिमानाच्या दिवशी
आमच्या कुटुंबात आनंदाची भर पडली! ❤️
आज आपल्या परिसरात सुरू होत आहे
आरोग्य, विश्वास आणि परवडणाऱ्या उपचारांचा नवा अध्याय!
👨👩👧👦 आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या शुभहस्ते
श्री रेणुका जेनेरिकेअर फार्मा ह्या नवीन औषधी शॉप चा मंगल शुभारंभ संपन्न झाला 🙏
ही केवळ दुकानाची सुरुवात नाही,
तर विश्वास, सेवा आणि समाजाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प आहे.
💊 Genericare Pharma – लोकांच्या फायद्यासाठी सुरू केलेलं औषधालय
✅ दर्जेदार Generic Medicines
✅ स्वस्त व परवडणारी औषधे
✅ विश्वासार्ह व आपुलकीची सेवा
✅ आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची खरी काळजी
📍 आजच भेट द्या | आरोग्य जपा | पैसे वाचवा
🏥 Shree Renuka Genericare Pharma
📌 पत्ता : शॉप नं. ०९, सिद्धी हाईट्स, जाधव संकुल,
म्हाडा बस स्टॉप, अंबड, मेदगे नगर, नाशिक
📞 संपर्क : +91 9373464699
🙏 आपल्या प्रेमळ पाठिंब्यासाठी धन्यवाद
💙 Like • Share • Comment करून आशीर्वाद द्या