Shree Vishwadnya Ayurved & Panchakarma Clinic

Shree Vishwadnya Ayurved & Panchakarma Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwadnya Ayurved & Panchakarma Clinic, Medical and health, Shop No. E/22 Jay mahalakshmi Society Opp. Jalgaon Peoples Bank Gaikwad Mala Nashik Road Nashik, Nashik.

दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…Happy Mahashi...
21/02/2020

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !

श्री विश्वज्ञ आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक आयोजित   ✴️पंचकर्म वमन शिबीर ✴️🕐 कालावधी  १-०२-२०२० ते १५-०३-२०२०* वमनासाठी योग...
30/01/2020

श्री विश्वज्ञ आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक आयोजित
✴️पंचकर्म वमन शिबीर ✴️
🕐 कालावधी १-०२-२०२० ते १५-०३-२०२०
* वमनासाठी योग्य रुग्ण / व्याधी *
✅त्वचा विकार-सोरायसिस
✅ जुनाट खोकाल /दमा
✅ फुफुसांचे विकार
✅ डायबेटीस
✅ थायरॉईड चे विकार
✅ कॅन्सर व इतर गाठीचे विकार
✅ लायपोमा (चरबीच्या गाठी )
✅ डिप्रेशन व इतर मानसिक विकार
✅ पित्ताचे विकार
✅ जुनाट सर्दी
✅ नाक कानाचे विकार
✅ गर्भाशयाचे विकार
✅ वंध्यत्वं ( संतती न होणे )

पूर्व नाव नोंदणी आवश्यक
९९७००६८१६१

..-._.--.'-., .'_-' I '-._ _..__.-.' LOVE ' -' .-''._/| MY , ';'-'. INDIA /   '. .'  '.,_,.'Happy Republic Day 2020!   #...
26/01/2020

..-._.--.
'-., .'
_-' I '-._ _..__.-.' LOVE ' -' .-'
'._/| MY , ';'-
'. INDIA /
'. .'
'.,_,.'
Happy Republic Day 2020!

#2020

22/01/2020
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. ...
17/01/2020

पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोके वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच बृहन, लंघन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन व स्तंभन हे सहा उपक्रमही केले जातात. परंतु पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत.
प्रत्येक रुग्णाला हे पाचही उपचार केलेच पाहिजे, असे आवश्यक नाही. रुग्णाची प्रकृती, आतापर्यंत झालेली मोठमोठी आजारपणे, वय, कुठला ऋतू सुरू आहे या सर्वांचा विचार करून वैद्य रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवितात. पंचकर्मामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे शोधन करायचे असते. वात, पित्त व कफ हे तीन दोष संतुलित असतील तर कोणताही रोग होत नाही. मात्र यांच्यापैकी एखादाही दोष वाढला असेल तर, शरीरात रोग निर्माण होत असतो. हे तीन दोष वाढण्याच्यादेखील वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्यानुसार उपचार निश्चित केला जातो. साधारणतः अन्न पचन न होणे, तोंडाला चव नसणे, स्थूलपणा, ऍनिमिया, जडत्व, अंग गळून जाणे, अंगावर पित्त उठणे, सर्वांगास कंप सुटणे, सर्व अंग जखडणे, कामात लक्ष न लागणे, अतिशय आळस येणे, थोडे श्रम करताच दम लागणे, अकारण अशक्तपणा येणे, सर्वांगास दुर्गंधी येणे, वारंवार कफ होणे, वारंवार पित्त होणे, निद्रानाश किंवा अतिशय झोप येणे, नपुंसकता येणे, वाईट स्वप्ने पडणे, शरीराचा वर्ण काळवंडणे ही लक्षणे दिसलीत तर पंचकर्म उपचार देणे अतिशय लाभकारक असते.

पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत. साम अवस्थेतील रोग्याचे शोधन केल्यास रोग्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात.

Contact : Aadhar Hospital, Madhavbag Patil Complex,
Near Devi Mandira, Shani Patangan, Vinchur Road
Yeola
9970068161

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!ति...
15/01/2020

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

वमन, विरेचन,बस्ती,नस्य,रक्तमोक्षण या पाच क्रिया ज्या चिकित्सेत आहेत ती चिकित्सा पंचकर्म चिकित्सा होय.पंचकर्म ही आयुर्वेद...
08/01/2020

वमन, विरेचन,बस्ती,नस्य,रक्तमोक्षण या पाच क्रिया ज्या चिकित्सेत आहेत ती चिकित्सा पंचकर्म चिकित्सा होय.

पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोके वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच बृहन, लंघन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन व स्तंभन हे सहा उपक्रमही केले जातात. परंतु पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत.

#पंचकर्म #विरेचन #बस्ती #नस्य #रक्तमोक्षण

for more info
Contact : 9970068161

Address

Shop No. E/22 Jay Mahalakshmi Society Opp. Jalgaon Peoples Bank Gaikwad Mala Nashik Road Nashik
Nashik
420101

Opening Hours

Monday 9am - 1pm
6pm - 8:30pm
Tuesday 9am - 1pm
Wednesday 9am - 1pm
6pm - 8:30pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 1pm
6pm - 8:30pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919970068161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwadnya Ayurved & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Vishwadnya Ayurved & Panchakarma Clinic:

Share