25/09/2026
गणेशोत्सव हा आमच्यासाठी फक्त एक सण नाही…
हॉस्पिटलमध्ये आवर्जून साजरा करावासा वाटणारा, मनाला आनंद देणारा आणि नव्या उत्साहाने चांगलं काम करण्याची ऊर्जा देणारा हा खास उत्सव आहे. 🌺🥹❤️
बाप्पाला निरोप देताना नेहमीच मन भरून येतं…
पण या सुंदर आठवणी आणि बाप्पाची सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन, पुढचं वर्ष आणखी सुंदर करण्याची प्रेरणा मिळते. ✨
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻❤️🌺