01/06/2026
☀️ उन्हाळ्यात थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि एसी पुरेसा उपाय आहे असं तुम्हालाही वाटतं का? 🤔
उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण रोज काही अशा चुका करतो ज्यामुळे शरीराचा त्रास आणखी वाढू शकतो.
यावेळी मी सांगितले आहेत काही सोपे आयुर्वेदीय उपाय, जे प्रत्येकाने उन्हाळ्यात जाणून घ्यायला हवेत. 🌿
यापैकी किती गोष्टी तुम्ही आधीपासून पाळता ते कमेंटमध्ये नक्की सांगा 👇