13/08/2022
दि.१३/०८/२०२२
*जनेरीक महोत्सव २०२२*
*GENERIC MAHOTSAV2022*
मित्रहो
उद्या रविवार, निवांत दिवस व त्यात नाशिकची प्रख्यात मिसळ व *जनेरीक महोत्सव २०२२* सर्व जुळवुन आलेले योग. उद्याचा मिसळ पाहुणचार हा आमच्या योगे. सर्व ग्राहकांना टीम डिविजय तर्फे आग्रहा चे निमंत्रण. सकाळी ९ वाजे पासुन आपल्या आगमना पर्यन्त, लक्षिका हॉल, सिटी सेंटर मॉल समोर, उंटवाडी, नाशिक.
आज ज्या काही मान्यवर ग्राहकांनी भेट दिली, त्यांना सर्व २० स्टॉल्स बघण्यासाठी किमान २ ते ३ तास वेळ लागला. सर्वांना एकच छता खाली इतके विविध नामांकित कंपनीचे जेनरिक ब्रॅंडस बघुन आश्चर्याचा धक्काच बसला. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकुन राहण्या साठी अश्या प्रकारचे उपक्रमाचे सर्व भेट दिलेल्या ग्राहकांनी तोंडभरून कौतुक केले.
पहिल्या २५ ग्राहकांसाठी विशेष बक्षीस, प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ, सर्व स्टॉल्सला भेट देणाऱ्या साठी विशेष बक्षीस, महालकी ड्रॉ, स्पॉट ऑफर्स व गिफ्ट्स सारखी विविध आकर्षणे.
जनरिक औषधे हे आपल्या व्यवसायाचे भविष्य असणार आहे. तर चला, आपल्या व्यवसायाच्या भविष्याशी स्वत:ला जोडुया. आपल्या समव्यवसाईक मित्रांना पण सोबत घेवुन यावे ही विनंती व निमंत्रण.
*उपेंद्र व विजय दिनानी*
*विरल व ऋषिकेश ठक्कर व*
*सर्व टीम डिविजय चे मेंबर*