Aapla Dawakhana

Aapla Dawakhana Nothing in this world comes for free, health is also not an exception to it.

So for the very first time introducing free medical services at Aapala Dawakhana only for our cardholders.

Saluting the legends who kept the country before self. Happy Republic Day!
26/01/2019

Saluting the legends who kept the country before self. Happy Republic Day!

03/12/2018
23/11/2018

Satgur Nanak Pargataya Mitti Dhund Jag Channan Hoia.
Aap Ji Nu Sri Guru Nanak Dev
Ji De Aagman Purab Dian Lakh-Lakh Vadayian.
Happy Gurpurab!!

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..तुम्हाला सर्वां...
18/10/2018

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

दसक/जेल रोड परिसरातील आपला दवाखाना ची नूतन शाखा रुग्नाच्या सेवेत दाखल!!!!!नासिक रोड परिसरातील दसक शिवार येथील आपला दवाखा...
13/10/2018

दसक/जेल रोड परिसरातील आपला दवाखाना ची नूतन शाखा रुग्नाच्या सेवेत दाखल!!!!!

नासिक रोड परिसरातील दसक शिवार येथील आपला दवाखाना साखळी मालिकेतील नूतन शाखेचे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.दर्जेदार आरोग्य सेवा नागरिकांना उत्तमरित्या या निमिताने परिसरातील नासिक रोड जेल रोड, दसक,नांदूर,मानुरगाव येथील नागरिकांना लाभणार आहे .
आपला दावखानाच्या जेल रोड उदघाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी मा नगरसेविका मंगलाताई आढाव, आढाव, नगर सेवक प्रशांत दिवे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा मोरे ताई,मा, नगरसेवक संजय भालेराव,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष (रिपाई आठवले गट) प्रमोद बागुल,डॉ. भुजबळ,श्री भीमचंद चंद्रमोरे( भारिप),साप्ताहिक पोलिस ऑफिसर उपसंपादक किरन चंद्रमोरे, रोशन आढाव ,अविनाश वाघ सर तसेच परिसरातील नागरिकांनी प्रमुख उपस्थिती लाभली. आपला दवाखाना च्या वतीने नागरिकांना उपलब्ध सुविधा बद्दल सखोल माहिती देण्यात आली ..जेल रोड मधील आपला दवाखाना च्या नूतन शाखेचे नागरिकांनी स्वागत केले असून आपला दवाखाना च्या आगमनाने दसक शिवारात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे...
सुलेखन::::-स्वप्नील कुलकर्णी

आपला दवाखाना शुभारंभाची घटिका समीप::!!!नासिक रोड परिसरातिल दसक शिवारातील आपला दवाखाना च्या नूतन शाखेचा प्रारंभ आज दि ११/...
11/10/2018

आपला दवाखाना शुभारंभाची घटिका समीप::!!!
नासिक रोड परिसरातिल दसक शिवारातील आपला दवाखाना च्या नूतन शाखेचा प्रारंभ आज दि ११/१०/२०१८ गुरुवार रोजी पार पडणार असून शुभारंभा ची जय्यत तयारी आपला दवाखाना च्या वतीने सुरु आहे ,आपला दवाखाना च्या आगमनाने नासिक रोड भागातील वातावरण आरोग्यदायी होणार असून जास्तीत नागरिकांनी उदघाटनास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आपला दवाखाना नासिक रोड विभाग वतीने करण्यात आली आहे.

!! लवकरच आपल्या सेवेत !!नासिक रोड परिसरातील दसक शिवारातव "आपला दवाखाना" या पॉलीक्लीनीक लवकरच सेवेत दाखल होत आहे..आपला दव...
20/09/2018

!! लवकरच आपल्या सेवेत !!
नासिक रोड परिसरातील दसक शिवारातव "आपला दवाखाना" या पॉलीक्लीनीक लवकरच सेवेत दाखल होत आहे..आपला दवाखाना मधील उपलब्ध सुविधा आणि नवी संकल्पना असणारे आरोग्यम कार्ड( वेलनेस कार्ड)ची माहिती व त्याची असणारी ह महत्वपूर्ण फायदे संबंधित आरोग्य विषयक प्रचारमोहिम दसक शिवारातील नांदूरगाव,मानुरगाव,दसक-पंचक,शाळा,माद्यमिक शाळा,C N P, I S P, समाजमंदिर, झोपडपट्टी,आदी भागात मोहीम राबविण्यात येत असून नासिक रोड मधील दसक गावात होणाऱ्या नव्या धाटणीच्या तुलनेने आरोग्य सेवा किफायतशीर वेळेत देणाऱ्या आपला दवाखाना चे नाशिकरोड मध्ये स्वागत केले आहे.आरोग्यम कार्ड ची सभासद नोंदणी सुरु झाली त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आपला दवाखाना ने केले आहे.

नासिक रोड परिसरातील दसक शिवारातव "आपला दवाखाना" या पॉलीक्लीनीक लवकरच सेवेत दाखल होत आहे..आपला दवाखाना मधील उपलब्ध सुविधा...
12/09/2018

नासिक रोड परिसरातील दसक शिवारातव "आपला दवाखाना" या पॉलीक्लीनीक लवकरच सेवेत दाखल होत आहे..आपला दवाखाना मधील उपलब्ध सुविधा आणि नवी संकल्पना असणारे आरोग्यम कार्ड( वेलनेस कार्ड)ची माहिती व त्याची असणारी ह महत्वपूर्ण फायदे संबंधित आरोग्य विषयक प्रचारमोहिम दसक शिवारातील नांदूरगाव,मानुरगाव,दसक-पंचक,शाळा,माद्यमिक शाळा,C N P, I S P, समाजमंदिर, झोपडपट्टी,आदी भागात मोहीम राबविण्यात येत असून नासिक रोड मधील दसक गावात होणाऱ्या नव्या धाटणीच्या तुलनेने आरोग्य सेवा किफायतशीर वेळेत देणाऱ्या आपला दवाखाना चे नाशिकरोड मध्ये स्वागत केले आहे.आरोग्यम कार्ड ची सभासद नोंदणी सुरु झाली त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आपला दवाखाना ने केले आहे.

A good teacher is like a candle – it consumes itself to light the way for others.— Mustafa Kemal Atatürk
05/09/2018

A good teacher is like a candle – it consumes itself to light the way for others.

— Mustafa Kemal Atatürk

Address

Shop No: 3, 4 & 5, Town Square Apartment, Opp. Shani Mandir, Peth Road, Panchavati
Nashik
422003

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

9130000870

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Dawakhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category