House Of Crystals

Directions Contact the business

House Of Crystals We are providing Astrology service and astrological opinion on life problems . your satisfaction is our goal . most welcome on our page

we based from india and professional astrologer .feel free to share your problems with us .

04/02/2023

We all love crystals.. crystals are divine creation.. crystals are simply priceless.... the price of Crystal is only for handovering of possession.. 😊😊

"शुद्ध नैसर्गिक रत्ने" ते  "रत्नांना "पैलू" पाडण्या पर्यंतचा प्रवास . . अगदी खात्रीशीर अशुद्ध आणि नैसर्गिक  रत्नांसाठी स...
24/06/2020

"शुद्ध नैसर्गिक रत्ने" ते "रत्नांना "पैलू" पाडण्या पर्यंतचा प्रवास . . अगदी खात्रीशीर अशुद्ध आणि नैसर्गिक रत्नांसाठी संपर्क .8999656034 / 9423699243

gemstone.astrology.gemstonecutting.

भुगर्भातील स्फटिक , त्यांची उत्पत्ती आणि त्यांच्यातील अलौकिक ऊर्जाशक्ती . . शास्त्रशुद्ध विवेचन . . नक्की ऐका आवडल्यास प...
16/05/2020

भुगर्भातील स्फटिक , त्यांची उत्पत्ती आणि त्यांच्यातील अलौकिक ऊर्जाशक्ती . . शास्त्रशुद्ध विवेचन . . नक्की ऐका आवडल्यास पुढे येणाऱ्या दुर्लभ ,माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा . .🙏🙏🙏

Hi I am Pratik Joshi Astrologer and gemstone expert (9423699243 / 8999656034 ) . . Indian crystals are very useful for healing . we can energize natural crys...

wonderful SCOLECITE FLOWER INSIDE GEODE .
27/08/2019

wonderful SCOLECITE FLOWER INSIDE GEODE .

भूगर्भामध्ये अनेक अद्भूत स्पटिक खनिजे  दडली आहेत . भारत अशाच नैसर्गिक स्फटिक खनिजांनी समृद्ध असा देश आहे . यातील ठरावीक ...
04/06/2019

भूगर्भामध्ये अनेक अद्भूत स्पटिक खनिजे दडली आहेत . भारत अशाच नैसर्गिक स्फटिक खनिजांनी समृद्ध असा देश आहे . यातील ठरावीक खनिजे ही पाश्चिमात्य देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वास्तुशास्त्र हिलिंग तसेच ध्यानधारणेसाठी वापरली जातात . "उदकस्फटिक " हे एक उत्तम दर्जाचे सकारात्मक उर्जा प्रदान करणारे स्फटिक आहे .
अमेरिका , जर्मनी ऑस्ट्रेलिया ,हंगेरी , कॅलिफोर्निया येथे असलेल्या वास्तुशास्त्रज्ञ तसेच रेकी मास्टर व अशी अनेक लोक जे दैवी ऊर्जेचा आणि त्याचा मानवी शरीरावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा अभ्यास करतात यांच्याकडून जबरदस्त मागणी असलेले हे स्फटिक आहे . हे स्फटिक जलतत्त्वाचे असून प्रामुख्याने ध्यानधारणा आणि सकारात्मक दैवी ऊर्जेचा प्रवाह घरांमध्ये वाढवणे यासाठी वापरले जाते . याचे इंग्रजी नाव "Apophyllite" असे आहे .याचा वापर घरांमध्ये "ईशान्य दिशेमध्ये" केल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो .तसेच कुठलेही मंत्रोच्चार किंवा मंत्र साधना या स्फटिका वर केल्यास त्यातून लहरी या सतत प्रवाहित होत असतात . भारतामध्ये अनेक ठिकाणी मिळणारे हे स्फटिक शुद्ध स्वरूपात खूप कमी ठिकाणी मिळते . यांच्या वापरासाठी ते चमकदार आणि तजेलदार असणे खूप आवश्यक आहे .
हे स्फटिक हिरव्या , लाल , शुभ्र पांढऱ्या रंगांमध्ये
मीळते.
या स्फटिकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याचे नैसर्गिक पिरॅमिड हे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करतात . त्यामुळे याचा उपयोग हा कार्यालय दवाखाने तसेच घर देवघर या ठिकाणी सकारात्मकता वाढवण्यासाठी केला जातो .

याचे अधिक गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपण Google
वर "Apophyllite Healing property " या शीर्षकाने शोधू शकतात .
अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क :-
प्रतिक जोशी :- 9423699243 / 8999656034

15/05/2019

hello...
Introducing Indian Vedic Astrology.

11/05/2019
Hello everybody We are providing Astrology service and astrological opinion on life problems . " SOLUTION WILL BE BASED ...
11/05/2019

Hello everybody
We are providing Astrology service and astrological opinion on life problems . " SOLUTION WILL BE BASED ON ANCIENT VEDIC ASTROLOGY" . we based from india and professional astrologer .feel free to share your problems with us . your satisfaction is our goal . most welcome on our page. . .

SUPERB SPECIMEN FOR COLLECTOR
11/03/2019

SUPERB SPECIMEN FOR COLLECTOR

SIZE = 5.5 cm x 4 cm (BIGGER ONE ) WEIGHT = 70 gms (ALL) QUANTITY = 1 SPECIMENS LOCATION = NASHIK

11/03/2019

SIZE = 18cm x 8 cm (BIGGER ONE ) WEIGHT = 17000 gms (ALL) QUANTITY = 300 SPECIMENS LOCATION = NASHIK, PUNE MUMBAI ,JALGAON ,DHULE, SINNAR, VAGHOLI, AURANGABAD . (FEEL FREE TO ASK ANY QUASTION regarding SHIPPING, PRODUCT, or any other doubts )

AWESOME COLLECTION ...VISIT STORE NOW
11/10/2018

AWESOME COLLECTION ...VISIT STORE NOW

Jalgaon, MAHARASHTRA, INDIA. | eBay!

awesome collection ..PLEASE VISIT EBAY STORE
11/10/2018

awesome collection ..PLEASE VISIT EBAY STORE

Jalgaon, MAHARASHTRA, INDIA. | eBay!

Address

Nashik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when House Of Crystals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to House Of Crystals:

Shortcuts

Share