19/08/2026
मायग्रेनच्या वेदनेने आहात त्रस्त? आता औषध नाही, तर मुळापासून उपचार करा! 🌿💆♂️
•
मानेपासून डोळ्यांपर्यंत नस दुखणे, वारंवार होणारी डोकेदुखी, आणि अर्ध डोकं दुखणे यांसारखी लक्षणे असल्यास, वेळीच योग्य निदान होणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये यावर गुणकारी उपचार उपलब्ध आहेत. ✨
•
आमचे तज्ञ वैद्य, वैद्य महेंद्र गायकवाड आणि वैद्य श्रद्धा गायकवाड, तुम्हाला या समस्येतून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करतील.🤝
•
📍 श्री विश्वनियंता आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
प्लॉट नं. ८, गीतानगर, सिनर्जी हॉस्पिटलजवळ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक.
📞 संपर्कासाठी: 9423509808 / 7709277596
•
•
#आयुर्वेद #मायग्रेन #सिरदर्दी #नाशिककर #पंचकर्म