02/01/2026
बघता बघता हे वर्ष संपत आलं…
या वर्षभर तुमचा विश्वास आणि सहकार्य मला लाभलं,
याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
आरोग्य हा एक प्रवास आहे
आणि त्या प्रवासात तुमची चिकाटी, सकारात्मक दृष्टी
आणि बदल स्वीकारण्याची तयारी खूप मोलाची आहे.
येणारं नवीन वर्ष
तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद
आणि नवी ऊर्जा घेऊन येवो 🌸
आपण सगळे मिळून आरोग्यदायी वाटचाल पुढेही अशीच सुरू ठेवूया.
Happy New Year!
– आपली,
संगीता पतकी.