शिवन्या मेडिकल & एजन्सीज

  • Home
  • India
  • Nashik
  • शिवन्या मेडिकल & एजन्सीज
Directions

शिवन्या मेडिकल & एजन्सीज सर्व प्रकारचे औषधे होलसेल भावात मिळतील तसेच स्वस्त जेनेरिक औषधे 20 ते 80% पर्यंत सूट मिळेल.

12/10/2026
04/09/2026

#सुपर_स्पेशालिस्ट
#ब्लडप्रेशर, #डायबेटीस व #थायरॉईड
#डॉ_योगेश_पाटील
MBBS,DNB. DNB, CARDIOLOGY
🔹ठिकाण
शिवन्या_मेडिकल & एजन्सीज⚜
प्रभाकर प्लाझा, बस स्टॅन्ड शेजारी सटाणा
👉 श्री.गणेश अर्जुन सोनवणे
संपर्क - 9421564509 / 9225140708
रविवार दि. 06/09/2026 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत.
पूर्व_नोंदणी अनिवार्य आहे

💫 मधुमेहची(डायबेटीस) लक्षणे💫

🔹खूप तहान लागणे
🔹नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषत: रात्री
🔹जास्त थकवा जाणवणे
🔹प्रयत्न न करता ही वजन कमी होणे
🔹सारखे काही इन्फेक्शन होणे
🔹दृष्टी कमी होणे
🔹कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे

💫 हृदयरोग(ब्लड प्रेशर)लक्षणे 💫
🔹छातीत दुखणे
🔹छातीत धडधड करणे
🔹धाप लागणे / चक्कर येणे
🔹डोळ्यासमोर अंधारी येणे
🔹शरीरावर व पायावर सूज असणे
🔹रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे
🔹अशुध्द रकतवाहिन्यांमध्ये गाठ होणे
🔹इ.सी.जी. मध्ये बदल होणे
🔹शरीरातील रक्त कमी होणे
🔹दीर्घ काळाचा ताप असणे
भरपूर घाम येणे.

💫 आजार 💫

🔹रक्तदाबाचे आजार
🔹अँजिओप्लास्टी
�

10/04/2026

आमचे मामाश्री
श्री. विलास आण्णा शिंदे (उपमहापौर, नाशिक महानगरपालिका) यांचे यशवंत नगरीत हार्दिक व सहर्ष स्वागत! 🙏

रविवारी त्यांच्या स्वागतासाठी सटाणा शहरातील सर्व नागरिकांनी तसेच स्व. संदिप आबा सोनवणे मित्र परिवाराने शिवतीर्थ येथे दुपारी 12.30 pm वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.🙏🙏

GrandWelcome SwagatSohala SatanaEvent PublicWelcome MitraParivar SandeepAbaSonawane ShivTirth ChhatrapatiShivajiMaharaj Maharashtra Unity LocalEvent Support WelcomeEvent

10/04/2026

सटण्यावरून भऊरकडे जात असताना वसाका कारखान्याजवळ एक सुंदर सनसेट पॉईंट दिसला म्हणून आम्ही थांबलो… आणि खरोखरच तो अनुभव अप्रतिम होता! 🌅
त्या सुंदर क्षणांचा शिवण्याने व्हिडिओद्वारे छान वर्णन केले आहे — नक्की बघा!

EveningVibes SkyColors SunsetPhotography PeacefulMoments NatureLovers TravelVibes
ShivnyaNature ShivnyaJourney ShivnyaVideo
medical & Agencies

24/03/2026

☀️ उन्हाळा सुरू झाला आहे!
Sunwane Sunscreen SPF 50 वापरा आणि त्वचेला द्या पूर्ण संरक्षण 💛
✔️ काळेपणा टाळते
✔️ त्वचा मऊ ठेवते
✔️ सूर्याच्या किरणांपासून बचाव
✔️ टॅनिंगपासून संरक्षण
✔️ UVA + UVB प्रोटेक्शन
✔️ स्किन soft व सुरक्षित ठेवते
👉दररोज बाहेर जाण्यापूर्वी लावा!
📍 शिवन्या मेडिकल & एजन्सीज येथे उपलब्ध

HealthySkin
GlowingSkin SkincareRoutine DailySkincare UVProtection
MedicalStore PharmacyLife ShivnyaMedical

24/03/2026

☀️ उन्हाळा सुरू झाला आहे!
Sunwane Sunscreen SPF 50 वापरा आणि त्वचेला द्या पूर्ण संरक्षण 💛
✔️ काळेपणा टाळते
✔️ त्वचा मऊ ठेवते
✔️ सूर्याच्या किरणांपासून बचाव
✔️ टॅनिंगपासून संरक्षण
✔️ UVA + UVB प्रोटेक्शन
✔️ स्किन soft व सुरक्षित ठेवते
👉दररोज बाहेर जाण्यापूर्वी लावा!
📍 शिवन्या मेडिकल & एजन्सीज येथे उपलब्ध

HealthySkin
GlowingSkin SkincareRoutine DailySkincare UVProtection
MedicalStore PharmacyLife ShivnyaMedical

उन्हाळा त्वचीकाळजी सनस्क्रीन काळेपणानाही हेल्दीस्किन
सूर्यापासूनसंरक्षण मेडिकलस्टोअर

Address

प्रभाकर प्लाझा, बस स्टॅन्ड शेजारी, सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिक
Nashik
423301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवन्या मेडिकल & एजन्सीज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share