थोडक्यात माहिती

थोडक्यात माहिती थोडक्यात माहिती – जे महत्त्वाचं तेच सांगतो! No Bakwas, Only Reality. Short • Clear • Powerful Content

अभिनेत्यांना एफडीएची नोटीस!पान मसाल्याच्या जाहिरातींवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक पाऊल उचलल...
16/08/2026

अभिनेत्यांना एफडीएची नोटीस!
पान मसाल्याच्या जाहिरातींवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे, एफडीए नोटीस, शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ, पान मसाला जाहिरात, FDA Maharashtra, Tukaram Mundhe, Pan Masala Ad Notice

#तुकाराम_मुंढे #तुकाराममुंढे #एफडीएकारवाई #अजयदेवगण #शाहरुखखान #टायगरश्रॉफ #पानमसालाजाहिरात #महाराष्ट्रन्यूज #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज


Address

Nasik

Alerts

Be the first to know and let us send you an email when थोडक्यात माहिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share