22/05/2026
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नसतं…
योग्य पद्धतीने घेतलेलं ताक हे पचन, हृदय, आतडी, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक संतुलनासाठीही उपयुक्त ठरू शकतं. 🥛🌿
आयुर्वेदात ताकाला “तक्र” म्हटलं आहे — आणि योग्य प्रमाणात घेतलेलं तक्र हे अनेक विकारांमध्ये अमृतासमान मानलं गेलं आहे.
या carousel मध्ये जाणून घ्या ताकाचे science-backed फायदे.
हा पोस्ट SAVE करा आणि ज्यांना रोज acidity, bloating किंवा weakness जाणवते त्यांच्यासोबत SHARE करा.