NPR FEED AND PROCESS PVT.LTD

NPR FEED AND PROCESS PVT.LTD NPR FEED AND PROCESS LTD Medical @ Health

26/11/2021
एनपीआर फीड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना तसेच ...
21/11/2021

एनपीआर फीड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना तसेच गरजवतांना आपल्या फावल्या (कमीतकमी) वेळात घरबसल्या कमीतकमी भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवुन देणे.

उद्दिष्टे
एनपीआर फीड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना तसेच गरजवतांना आपल्या फावल्या (कमीतकमी) वेळात घरबसल्या कमीतकमी भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी खालील प्रकल्प अमलात आणणे:
१) तालुका स्तरावर माहिती सेवा केंद्र स्थापन करणे.
२) मोफत प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे.
३) कमीतकमी भांडवल गुंतवणूक करून अल्प कालावधीत अधिकचा नफा मिळवून देणारे प्रकल्प राबवण्यासाठी सहाय्य करणे.
४) कमीतकमी भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे.
५) एनपीआर फीड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा नोंदणीकृत पशु चिकिस्तकांमार्फत शिबिरांचे आयोजन करणे.

NPR FEED AND PROCESS LTD

Address

Niphad
422305

Alerts

Be the first to know and let us send you an email when NPR FEED AND PROCESS PVT.LTD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NPR FEED AND PROCESS PVT.LTD:

Share