PATEL Medical Osmanabad

PATEL Medical Osmanabad All types of medicine & general, Mobile &Dish recharges

How did we do? Patel Medical is on Justdial.. GreatestHighlights
14/02/2026

How did we do?
Patel Medical is on Justdial..

GreatestHighlights

27/12/2025
 #भरत सुतार #लोहारा तालुक्यातील एक खास व्यक्तिमत्त्व #ओपन माईंडेड #नेहमी हसत खेळत आयुष्य जगणारे #शांत संयमी हुशार असा भल...
17/04/2024

#भरत सुतार
#लोहारा तालुक्यातील एक खास व्यक्तिमत्त्व
#ओपन माईंडेड
#नेहमी हसत खेळत आयुष्य जगणारे
#शांत संयमी हुशार असा भला माणूस
#सर्वांना सोबत घेवून चालणारे
#सर्वगुण संपन्न
#केमिस्ट संघटनेचे माजी लोहारा तालुकाध्यक्ष
#विद्यमान जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक
pharmacist
चे शिलेदार
#आमचे मित्र
#श्री.भरत सुतार यांना वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..🌹🌹
#आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..
Bharat Sutar


====================
*✍️सर्फराज पटेल*

 #डॉ_शकील_अहमद_खान #दिग्गज_नाव #उच्च_विचारसरणीचे_उमदा_व्यक्तिमत्त्व #सर्वांसोबत_आपुलकीने_वागणारे #नेहमी_हसत_खेळत_आयुष्य_...
16/01/2024

#डॉ_शकील_अहमद_खान
#दिग्गज_नाव
#उच्च_विचारसरणीचे_उमदा_व्यक्तिमत्त्व
#सर्वांसोबत_आपुलकीने_वागणारे
#नेहमी_हसत_खेळत_आयुष्य_जगणारे
ाईंडेड_मनमिळाऊ
#आपले_मत_स्पष्टपणे_व्यक्त_करणारे
#समाजकार्यात_सढळ_हाताने_मदत_करणारे
#कर्तव्यदक्ष_शासकीय_वैद्यकीय_अधिकारी
#वैद्यकीय_क्षेत्रातील_अनुभवी
#युनानी_असोसिएशन_चे_अध्यक्ष
#आपल्या_अविरत_रुग्ण_सेवेने_कितीतरी_रुग्णांना_बरे_करणारे
#कोरोना_काळात_तर_अती_उत्कृष्ट_सेवा_देणारे
#कोरोना_योद्धे
ांगले_मार्गदर्शक
#उस्मानाबाद_शहराची_आन_बान_शान
#असे_आमचे_आदरणीय
#जनाब_डॉ_शकील_अहमद_खान
#यांना_वाढदिवसाच्या_अनंत_शुभेच्छा..
#अल्लाह_डॉक्टर_साहेबांना_दीर्घ_निरोगी_आयुष्य_देवो_हीच_प्रार्थना..
DrShakil Ahmad Khan



आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहेआणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !निरंजन तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....
17/12/2023

आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
निरंजन तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
आनंदी रहा,सुखी रहा,प्रगति कर..
🌹🌹🌹❤️❤️❤️🌹🌹🌹

 #बिलाल सय्यद #एक चांगला मित्र #आनंदे दादांचे खासम खास समर्थक  pharmacist #दिसायला मॉडेल पेक्षाही भारी #समाज कार्यात अग्...
28/11/2023

#बिलाल सय्यद
#एक चांगला मित्र
#आनंदे दादांचे खासम खास समर्थक
pharmacist
#दिसायला मॉडेल पेक्षाही भारी
#समाज कार्यात अग्रेसर
#बिनधास्त बोलणारे
#हुमा मेडिकल व एस के मेडिकल चे मालक
#आमचे परम मित्र
#जनाब बिलाल सय्यद यांना प्रकट दिनाच्या अनंत शुभेच्छा🌹🌹

Happy Birthday day n many many happy returns of the day..

كُلُّ نَفْسٍ ذَآئِقَةُ الْمَوْتकुल्लू नफसीन जायकतुल मौत..(हर नफ्स को मौत का मज़ा चकना है)इन्ना लिल्लाहि व इन्ना इलयही रा...
26/11/2023

كُلُّ نَفْسٍ ذَآئِقَةُ الْمَوْت
कुल्लू नफसीन जायकतुल मौत..
(हर नफ्स को मौत का मज़ा चकना है)
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलयही राजीउन..

#मुदस्सिर_भाई
भाई आप की दुनिया से जाने की अफसोसनाक खबर सुनकर दिल दहेल गया.आप इस फानी दुनिया से रुखसत हो गए.दिल मानने को राज़ी नहीं है की आप अब कभी इस दुनिया में मिलने वाले नही हो.आप एक जिंदादिल इंसान थे #मुदस्सिर_भाई आपका खुशमिजासी अंदाज हम कभी नहीं भूलेंगे भाई.आप हमारी यादों में हमेशा जिंदा रहोगे...
जो हु़वा अल्लाह को मंजूर था...
भाई अल्लाह आपको जन्नतुल फिरदौस में आला से आला मकाम अता करें और घर वालोंको दोस्तों को रिश्तेदारोंको सब्र ए जमील अता करें।।।
आमीन..आमीन..या रब्बिल आलमीन.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

18/11/2023

विश्वचषक भारत जिंको हीच अल्लाह ला प्रार्थना
#जय हो.
✌🏻✌🏻✌🏻

मराठा बांधवांनो एक विनंती आहे,सभा ऐतिहासिक होणार आहे,सभेला जाताना व वापस येताना कृपया कुठलेही व्यसन करू नका,कुणाशी विनाक...
13/10/2023

मराठा बांधवांनो एक विनंती आहे,सभा ऐतिहासिक होणार आहे,सभेला जाताना व वापस येताना कृपया कुठलेही व्यसन करू नका,कुणाशी विनाकारण वाद घालू नका.🙏..आरक्षण मिळालेच पाहिजे.
"जय जिजाऊ,जय शिवराय"
अपला प्रवास सूखकर होवो..✌️
एक मराठा लाख मराठा..❤️❤️
Sarfaraz Patel official




#अंतरावली_सराटी

 #आसिफ रज़वी #प्रांजळ मनाचे #शांत स्वभावाचे #एक चांगले व्यक्तिमत्त्व #सर्वांसोबत आपुलकीने वागणारे #उत्कृष्ट समाजसेवक #को...
05/10/2023

#आसिफ रज़वी
#प्रांजळ मनाचे
#शांत स्वभावाचे
#एक चांगले व्यक्तिमत्त्व
#सर्वांसोबत आपुलकीने वागणारे
#उत्कृष्ट समाजसेवक
#कोणतेही चांगले काम असो त्यात पुढाकार घेणारे
#केमिस्ट संघटनेच्या कामात सहभाग नोंदविनारे
#आमचे बंधू
#दुवा मेडीकल चे मालक
#जनाब आसिफ रज़वी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🌹🌹🌹
#प्रार्थना आहे की भाईंना अल्लाह निरोगी दिर्घ्युष्य देवो...

Address

Solapur Road, Khawaja Nagar
Osmanabad
413501

Telephone

9421356556

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PATEL Medical Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PATEL Medical Osmanabad:

Share