28/08/2026
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.
या पवित्र नात्याचा गोडवा सदैव कायम राहो आणि प्रत्येक भाऊ- बहिणीच्या आयुष्यात आनंद, प्रेम व सुख-समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
#रक्षाबंधन