02/05/2026
🙏 रुग्णाचा अनुभव – जनसेवा पॅरालिसिस हॉस्पिटल, पैठण. 🙏
या व्हिडिओमध्ये आमच्या एका रुग्णाने जनसेवा पॅरालिसिस हॉस्पिटल, पैठण येथे केलेल्या उपचारांचा अनुभव सांगितला आहे.
डॉ. बाबुराव कानडे अणि डॉ रेणुका कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मिळालेल्या उपचारांबद्दल आणि आयुष्यात मिळालेल्या नव्या आशेबद्दल ते मनापासून व्यक्त होत आहेत. 🌿✨
जनसेवा पॅरालिसिस हॉस्पिटलमध्ये आम्ही देतो:
✔️ पॅरॅलिसिसवरील खास उपचार
✔️ आधुनिक सुविधा व अनुभवी डॉक्टर्स
✔️ प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक लक्ष
✔️ पुनर्वसनासाठी समर्पित सेवा
📞 सल्लामसलत व अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा: 9890796972 / 7796407817
🏥 जनसेवा पॅरॅलिसिस हॉस्पिटल, पैठण
👉 जर आपल्या प्रिय व्यक्तीला पॅरालिसिससंबधी उपचारांची गरज असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा.
👍 हा व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा.
Follow us on Social media:
Facebook:
https://www.facebook.com/jansevaparalysishospital
Instagram:
https://www.instagram.com/jansevah_hospital/
Youtube:
https://www.youtube.com/