21/06/2024
प्राणज्योत परत आणणारी ही तीच
अन्
छञपती घडविणारी ही तीच
रणभुमीची रणरागीणीही तीच
अन्
शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी ही तीच
नीरागस प्रेम करणारी ही तीच
अन्
प्रसंगी रणी हत्यार घेणारी ही तीच
अगाध रुपं असणारी ही तीच
अन्
अक्षय शक्ती असणारी ही तीच
Hemantbbhabal(WellnessCoach)
Help people for weight loss & other health Challenges