25/06/2026
आमच्या काही 100 वर्षांपेक्षा मोठी असलेली आंब्याची झाडे आहेत…त्यात काही सुंदर चवीची जातीवंत आंबे आहेत, मोसंबीची चव असलेला नारळी आंबा, ट्राय कलर पायरी, अजिबातच आंबट नसलेला मलकोबा, पातळ सालीचा मधुर चवीचा हापूस…
या सगळ्या झाडांची आपण कलमे करणार आहोत, त्याकरिता Root stock म्हणून रायवळ आंब्याच्या जातीचा बाठा वापरणार आहोत…
हे सगळे बघायचे असेल तर रोहिणी कृषी पर्यटनाला नक्की भेट द्या…
गावो विश्वस्य मातरः । वंदे गौ मातरम् ॥
*रोहिणी कृषी पर्यटन*
लेले पाडा, बोरांडा, ता - विक्रमगड, जि - पालघर - 401403.
मनोर नाक्यापासून नॅशनल हायवे 48 नं ( मुंबई - अहमदाबाद ) - 5 कि.मी. वर - नॅशनल हायवे 160A ( जव्हार - विक्रमगड रोड )
*किरण लेले* - whatsup - 9860161632
Calling Phone No . 9284067120
*मेघा लेले* - 9422682123
*स्वराली लेले* - 9172795051
*Email I’d* - [email protected]
*Website* - rohinikrushi.com
*फेसबुक लिंक* -https://www.facebook.com/rohinikrushipalghar
*गुगल मँप लिंक* - https://goo.gl/maps/iNbWQm2MsBE2
*Instagram* - https://www.instagram.com/rohini_krushi?igsh=MTdxMWZ4bjhvanY2cQ%3D%3D&utm_source=qr
*YouTube* - https://youtube.com/