Lakshya eye care centre and optical palus

Lakshya eye care centre and optical palus 1 st optometrist clinic palus city

05/05/2026
🔥🎇🎆तर वाट कसली पाहताय? यात्रेत या, दर्शन घ्या आणि नवीन स्टायलिश चष्मा अगदी अर्ध्या किमतीत बनवा!🔥🎆🎇🎆यात्रेचा उत्साह आणि व...
09/04/2026

🔥🎇🎆तर वाट कसली पाहताय? यात्रेत या, दर्शन घ्या आणि नवीन स्टायलिश चष्मा अगदी अर्ध्या किमतीत बनवा!🔥🎆🎇

🎆यात्रेचा उत्साह आणि विशेष सवलत🎆

पालखी सोहळा आणि भक्तीचा मळा, यंदा श्री धोंडीराज महाराज यात्रेचा रंग न्यारा!

🚩 यात्रेनिमित्त खास भेट! 🚩

‘लक्ष्य ऑप्टिकल’ घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर! 🤩

🎁 फक्त यात्रेच्या कालावधीत:
चष्म्याच्या फ्रेम्सवर मिळवा पूर्ण ५०% भरघोस सूट!

✅ सोबतच:

अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी.

कॉम्प्युटराइज्ड चष्मा निर्मिती.

📍 पत्ता: पलूस कराड मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिराजवळ काजोल कलेक्शनचा तळमळला पलूस.
📞 संपर्क: 9403042370

लक्ष्य आय केअर सेंटर आणि ऑप्टिकल 👓तुमच्या डोळ्यांची काळजी, आता अधिक चांगल्या प्रकारे! आमच्याकडे मिळतील:3-in-1 क्लिप-ऑन च...
31/03/2026

लक्ष्य आय केअर सेंटर आणि ऑप्टिकल 👓
तुमच्या डोळ्यांची काळजी, आता अधिक चांगल्या प्रकारे!
आमच्याकडे मिळतील:3-in-1 क्लिप-ऑन चष्मे
• एकाच फ्रेममध्ये ३ फिचर्स: यामध्ये तुम्हाला तुमचा नंबरचा चष्मा, सनग्लासेस आणि नाईट व्हिजन (Night Vision) असे तिन्ही पर्याय एकाच फ्रेममध्ये मिळतात.
• नाईट व्हिजन लेन्स (Yellow Lens): रात्री गाडी चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर येत नाही, ज्यामुळे ड्रायव्हिंग सुरक्षित होते.
• सनग्लास लेन्स (Black/Dark Lens): कडक उन्हात डोळ्यांना थंडावा देण्यासाठी आणि स्टायलिश लूकसाठी याचा वापर होतो.
• मॅग्नेटिक अटॅचमेंट: हे लेन्स लावणे आणि काढणे अतिशय सोपे आहे. काही सेकंदात तुम्ही तुमचा साधा चष्मा सनग्लासमध्ये बदलू शकता.
• प्रवासामध्ये सोयीस्कर: प्रवासात ३ वेगवेगळे चष्मे नेण्याची गरज नाही, फक्त एकाच केसमध्ये तिन्ही कामे होतात.
• डोळ्यांचे पूर्ण संरक्षण: हे हानिकारक UV किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात.
✅ ब्रँडेड चष्मे आणि गॉगल्सचे अद्ययावत कलेक्शन
✅ बेस्ट क्वालिटी लेन्सेस (Anti-glare, Blue cut, Photochromic)
✅ परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार सर्व्हिस
आजच भेट द्या आणि तुमचे व्यक्तिमत्व अधिक खास बनवा!
📍 पत्ता: काजोल कलेक्शनचा तळमजला, पलुस-कराड मेन रोड, पलुस.
📞 संपर्क: 9403042370

“लक्ष्य ऑप्टिकल घेऊन आले आहेत खास Day-Night लेन्सेस, जे आता तुमच्या लांबच्या आणि जवळच्या नंबरसाठी (Single Vision) उपलब्ध...
12/03/2026

“लक्ष्य ऑप्टिकल घेऊन आले आहेत खास Day-Night लेन्सेस, जे आता तुमच्या लांबच्या आणि जवळच्या नंबरसाठी (Single Vision) उपलब्ध आहेत. ते ही तुमच्या आवडत्या कलर्समध्ये!
”फक्त चष्मा नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा एक नवीन रंग! 💖💜💙
तुमच्या आवडीनुसार निवडा - 🌈
• 💖 पिंक (Pink)
• 💜 पर्पल (Purple)
• 💙 ब्लू (Blue)
• 💚 ग्रीन (Green)
• 🤎 ब्राऊन (Brown)
• 🩶 ग्रे (Gray)
हे स्मार्ट लेन्सेस कडक उन्हात गेल्यावर तुमच्या आवडत्या रंगात बदलतात आणि डोळ्यांना देतात पूर्ण थंडावा.
✨ स्टाईल आता तुमच्या रंगात! ✨
📍 लक्ष्य ऑप्टिकल, पलुस-कराड मेन रोड, धोंडीराज महाराज मंदिराजवळ, पलुस.
📞 संपर्क: 9403042370
EyewearLove

09/03/2026

“नव्या गुढीसोबत, डोळ्यांना द्या नव्या स्टाईलची भेट!”
🚩 लक्ष्य ऑप्टिकल - गुढीपाडवा विशेष धमाका! 🚩
नव्या वर्षाची नवी सुरुवात, आता स्पष्ट आणि स्टायलिश दृष्टीसह! या पाडव्याला आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी ‘न भूतो न भविष्यती’ ऑफर्स! 👓✨
🎁 आमच्या विशेष ऑफर्स:
🚩१ चष्म्या वर १ चष्मा फ्री फ्री फ्री
🚩२ गॉगल वर १ गॉगल फ्री फ्री फ्री
आमची खास वैशिष्ट्ये:
• ✅ ब्रँडेड आणि लेटेस्ट फ्रेम्सचा अफाट संग्रह.
• ✅ अचूक डोळे तपासणीची सोय.
• ✅ प्रत्येक चेहऱ्याला शोभतील असे स्टायलिश गॉगल्स.
• ✅ खात्रीशीर दर्जा आणि जलद सर्व्हिस.

📍 पत्ता: पलुस कराड मेन रोड धोडीराज मंदिराजवळ काजोल कलेक्शन चा तळमजला पलुस
📞 संपर्क: 9403042370
त्वरा करा! ऑफर फक्त गुढीपाडव्यानिमित्त मर्यादित काळासाठी! 🏃‍♂️💨

26/01/2026

लक्ष्य आय केअर सेंटर व ऑप्टिकल पलुस
📍पत्ता- पलुस कराड मेन रोड काजोल कलेक्शनचा तळमजला पलुस

मो.नं. - 9403042370
26 जानेवारी निमित्त स्पेशल ऑफर फ्रेमवर 50% OFF

पत्ता- पलुस कराड मेन रोड जुन्या बस स्टैंड जवळ काजोल कलेक्शन चा तळमजला पलुस
14/10/2025

पत्ता- पलुस कराड मेन रोड जुन्या बस स्टैंड जवळ काजोल कलेक्शन चा तळमजला पलुस

11/10/2025

Trending ATTACHMENT FRAMES Available



….

30/09/2025

खास दसरा व दिवाळी निमित्त घेवून येतोय स्पेशल ऑफर
कोणतीही १ फ्रेम घ्या सोबत २ री फ्रेम मिळवा फ्री फ्री फ्री
फ्रेम ची सुरवात राहणार फक्त २५० पासून
पत्ता- पलुस कराड मेन रोड जुन्या बस स्टैंड जवळ काजोल कलेक्शन चा तळमजला पलुस
मो नं- ९४०३०४२३७०
वेळ- सकाळी १० ते रात्री ७ ≥*

Cartier sunglass
16/08/2025

Cartier sunglass

Address

पलूस
Palus
416310

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

919403042370

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshya eye care centre and optical palus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lakshya eye care centre and optical palus:

Share