Navjivan Wellness Club

  • Home
  • Navjivan Wellness Club
Directions

Navjivan Wellness Club Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navjivan Wellness Club, Health & Wellness Website, Makhamalabad Naka , Rajpal Colony, .

Navjivan Wellness Club
🌿 Mind • Body • Energy Transformation
Helping People Heal Silent Diseases Naturally
(BP | Diabetes | Stress | Thyroid | Sleeplessness)
🧘 21+ Years Experience in Yoga & Spiritual Healing
🔹 7 Chakra Balancing
🔹 Pranayama & Meditan

19/04/2026

🕉️ नवजीवन विशेष शिबिर 🕉️
अक्षय तृतीया – एक अक्षय संधी!

🙏 प्रिय मित्रांनो आणि कुटुंबियांनो,

आयुष्यात काही गोष्टी विकत मिळत नाहीत –
शांत मन, निरोगी शरीर, आनंदी जीवन.

पण त्या मिळवता येतात –
फक्त योग्य दिशेने एक पाऊल टाकले तर.

⚠️ हे तुमच्या घरात होतंय का?

😟 सतत तणाव आणि चिंता?
😰 BP / Diabetes नियंत्रणाबाहेर?
😔 थायरॉईड / ॲसिडिटी चा त्रास?
😵 एकाग्रता नाही, थकवा जातच नाही?

👉 हे सगळं बदलू शकतं –
फक्त श्वासावर नियंत्रण मिळवले तर.

🌿 नवजीवन Online Pranayama & Omkar Camp
अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त साधूया!

📅 २३ ते २९ एप्रिल | ६ दिवस
⏰ सकाळी ८–९ किंवा संध्याकाळी ७–८
💻 Online – Zoom
💰 फक्त ₹199/-

तुम्ही शिकणार: 🪷

🌬️ प्राणायाम – शास्त्रोक्त पद्धतीने:
✅ पूरक, रेचक, कुंभक – श्वासाचे मूलभूत विज्ञान
✅ अनुलोम विलोम – मन शांत, BP control
✅ भस्त्रिका – ऊर्जा वाढ, immunity boost
✅ भ्रामरी – anxiety कमी, झोप सुधार
✅ शीतली / सित्कारी – body cooling, acidity relief
✅ सूर्यभेदन / चंद्रभेदन – hormonal balance
✅ कपालभाती + ध्यान – brain detox, clarity

🧠 नाडी विज्ञान:
✅ इडा, पिंगळा, सुषुम्ना – शरीरातील energy highways
✅ त्रिबंध – मूलबंध, जालंधर, उड्डीयान

🕉️ शुद्ध ओंकार जप:
✅ योग्य उच्चार, योग्य पद्धत
✅ मन, शरीर आणि आत्मा एकत्र येतात

6 दिवसांनंतर तुम्हाला दिसेल:

✨ मन शांत आणि तणावमुक्त
✨ श्वास खोल आणि सहज
✨ ऊर्जा वाढलेली
✨ झोप सुधारलेली
✨ Focus sharp
✨ आरोग्य बेहतर

🔥 अक्षय तृतीया म्हणजे अक्षय लाभाचा दिवस.
आज जे सुरू कराल – ते कधी संपणार नाही.

श्वास शिकला की जीवन बदलतं.
हे investment आहे –
तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी.

फक्त ₹199/- मध्ये –
संपूर्ण आयुष्य बदलणारं ज्ञान!

⚠️ मर्यादित जागा – उशीर नको!

📲 आत्ताच Group मध्ये Join करा:
👉 https://chat.whatsapp.com/KYGsf2Kzei90uuWkrnXgYv

किंवा WhatsApp करा:
"YES" / "JOIN" → 8668770982

संजय चौधरी 🕉️
🔶 Certified Yoga Trainer & Consultant
🔶 Founder – Navjeevan Wellness Club
🔶 21 वर्षांचा आध्यात्मिक अनुभव
🔶 योग अध्यापक – योग विद्या गुरुकुल, नाशिक
🔶 SSSK Teacher – Art of Living, Bangalore

🪷 "श्वास बदला – विचार बदला – जीवन बदला" 🪷

# #मराठीयोग #प्राणायाम #ओंकारजप

🌱 7 Days Online Program📅 २१ ते २७ एप्रिल⏰ संध्याकाळी ६ ते ७💻 Online – Zoom💰 फक्त ₹199/-👧🧒 वय: ६ ते १७ वर्षे7 दिवसांत मिळ...
16/04/2026

🌱 7 Days Online Program
📅 २१ ते २७ एप्रिल
⏰ संध्याकाळी ६ ते ७
💻 Online – Zoom
💰 फक्त ₹199/-
👧🧒 वय: ६ ते १७ वर्षे

7 दिवसांत मिळणार:
✅ Surya Namaskar + उंची वाढीसाठी आसने
✅ Breathing + Pranayama – focus, झोप, शांतता
✅ Energy Magic Points – screen थकवा कमी
✅ Om + मंत्र साधना – संस्कार + confidence
✅ Parents साठी Daily URJA Routine

7 दिवसांनंतर दिसेल:
👉 mood better
👉 झोप सुधारलेली
👉 शांत आणि focused

⚠️ Limited Seats – उशीर नको!
📲 "URJA 199" WhatsApp करा:
8668770982

🪷 "बदल एका निर्णयाने सुरू होतो."

संजय चौधरी
Founder – Navjeevan Wellness Club
#मुलांचायोग #उंचीविकास #मराठी_पालक

सत्यशोधक जोतिबा.सत्य चिरडले वेचुनि ठेचूनि उफाळेल ते नेमानें।जो सत्याचा शोधक मोक्ष त्यास ये बलीदाने|बहुजनांना शोषणातून मु...
11/04/2026

सत्यशोधक जोतिबा.

सत्य चिरडले वेचुनि ठेचूनि उफाळेल ते नेमानें।
जो सत्याचा शोधक मोक्ष त्यास ये बलीदाने|

बहुजनांना शोषणातून मुक्त करणाऱ्या
महात्मा ज्योतीबा फुलेंना वंदन🙏❣️

दि. ३ एप्रिल १६८०, शनिवारचा दिवस, महाराज निघाले! चालले! सह्याद्रीचे महाराज निघाले! स्वराज्यांतील मुलाबाळांचे, भावाभावजया...
03/04/2026

दि. ३ एप्रिल १६८०, शनिवारचा दिवस, महाराज निघाले! चालले! सह्याद्रीचे महाराज निघाले! स्वराज्यांतील मुलाबाळांचे, भावाभावजयांचे, पशुपक्षांचे, सर्वांचे महाराज निघाले! पन्नास वर्षे सर्वांना लळा लावून, वेड लावून महाराज निघाले! रायगड दु:खाने काळवंडला. अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले?
गडावर रामचंद्रपंत अमात्य, गंगाधरपंत हणमंते, रावजी सोमनाथ, बाळप्रभु चिटणिस, हिरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ वगैरे कितीतरी सवंगडी चिंतेने अन दु:खाने व्याकुळ झाले होते. महाराजांनी आपल्या, नव्हे स्वराज्याच्या सर्व नातलगांना जवळ बोलाविले. सर्वजण आले. कोणाच्याहि मुखातून शब्द फुटेना. महाराज मात्र शांत होते. ते आता सर्वांचा अखेरचा निरोप घेत होते. महाराज सर्वांना म्हणाले "आपली आयुष्याची अवधि झाली! आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार!"

दु:खाचा एकदम टवका उडाला. सर्वांच्या डोळ्यांतून ढसढसा अश्रु वाहूं लागले. सर्वांच्या ह्रुदयांत आकांत उडाला. तोंडातुन शब्द उमटेना. केवढी धुरंदर माणसे ही ! पण दु:खाश्रुंचा लोंढा फुटला त्यांच्या काळजातून. स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता महाराजांसाठी आपले प्राण देखील देणारी ही वेडी माणसे........
हिरोजी फर्जंद महाराजांना म्हणाले असतील कां हो? हो नक्कीच म्हणाले असतील की " महाराज आग्र्याला तुमच्या शय्येवर मी झोपलो होतो...तुम्हाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी....महाराज आताहि तुमच्या या म्रुत्युशैय्येवर मी झोपतो...तुम्ही या म्रुत्युच्या कैदेतून सुखरुप बाहेर पडा !!!"
महाराज अत्यंत शांतपणाने त्यांना म्हणाले "तुम्ही चुकार होऊं नका. हा तो म्रुत्युलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरुप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो"
केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारुन्, अवघी सुखदु:खे पूर्ण विसरुन महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले! महाराजांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. सर्वजण बाहेर आले.

दुपारचे सुमारे बारा वाजले होते. आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले! आजवर जिंकलेले राज्य,किल्ले,हत्ती,घोडे,धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेले आप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकिर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरूदावली जशीच्या तशीच सोडून देऊन, कशाकडेहि मागे वळून न पहातां महाराज मृत्यूचे बोट धरून शांतपणे निघून गेले! आणि शिवभारत संपले !

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.........

ऐसे राजे होणे नाही

03/04/2026
03/04/2026

सेवानिवृत्त झालेल्या सर्व मित्रांना खूप महत्वाचा सल्ला देणारे प्रबोधन... वेळ काढून जरूर बघा
समजून घ्या
आचरणात आणण्याचा प्रयत्न करा 🙏

✨ || अष्ट सिद्धि और नवनिधि के दाता ||हनुमान जी के स्वरूप और सिद्धियों का संपूर्ण रहस्य!🔱 कलयुग के अमर देव: श्री हनुमान ज...
02/04/2026

✨ || अष्ट सिद्धि और नवनिधि के दाता ||

हनुमान जी के स्वरूप और सिद्धियों का संपूर्ण रहस्य!

🔱 कलयुग के अमर देव: श्री हनुमान जी की दिव्य महिमा

🚩 कलयुग के जाग्रत देव,
अष्ट सिद्धि और नवनिधि के दाता
श्री हनुमान जी महाराज की महिमा अनंत और अपरंपार है 🙏

🌕 चैत्र पूर्णिमा के पावन अवसर पर जन्मे
पवनपुत्र हनुमान जी
👉 महाशक्ति, महाज्ञान और परम भक्ति के साक्षात स्वरूप हैं

🛕 उनके दिव्य रूपों में—
🔸 पंचमुखी स्वरूप की अद्भुत शक्ति
🔸 बजरंग बाण की अजेय ऊर्जा
🔸 संकटों को हरने वाली कृपा

✨ हनुमान जी का प्रत्येक रूप
भक्तों के जीवन से भय, बाधा और नकारात्मकता को दूर करता है
🚩 जय श्री राम | जय बजरंगबली!🚩

01/04/2026

*Thailand : Aeroponics*

अब हवा में उग रहा है आलू!
😇😇😇
थाईलैंड के किसान कर रहे हैं करोड़ों की कमाई — और हम अब भी मिट्टी खोद रहे हैं...!!!

Address

Makhamalabad Naka , Rajpal Colony

422003

Opening Hours

Monday 11:00 - 16:00
Tuesday 11:00 - 16:00
Wednesday 11:00 - 16:00
Thursday 11:00 - 16:00
Friday 11:00 - 17:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navjivan Wellness Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed health & beauty business?

Share