SAGE Naturopathy & Detox Clinic

SAGE Naturopathy & Detox Clinic We lead people towards a deeper level of physical fitness & healthy lifestyle along with mental peace

तुमच्या शरीराला Detox ची गरज आहे का? 🌿सतत थकवा जाणवतोय? पोटाच्या समस्या, त्वचेवर पिंपल्स, कमी ऊर्जा किंवा वजन नियंत्रणात...
01/06/2026

तुमच्या शरीराला Detox ची गरज आहे का? 🌿

सतत थकवा जाणवतोय? पोटाच्या समस्या, त्वचेवर पिंपल्स, कमी ऊर्जा किंवा वजन नियंत्रणात न राहणे यांसारखी लक्षणे शरीरात साचलेल्या टॉक्सिन्सची चिन्हे असू शकतात.

✨ SAGE Naturopathy Detox Clinic मध्ये आम्ही नैसर्गिक Detox Therapy द्वारे शरीराच्या Root Cause वर काम करून आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

✅ Natural Detox Therapy
✅ Naturopathy Based Treatment
✅ No Side Effects
✅ Better Digestion & Energy
✅ Holistic Wellness Approach

आजच तुमची Consultation बुक करा आणि निरोगी जीवनाकडे पहिले पाऊल टाका! 💚

📍 Sambhaji Nagar
📞 +91 9673330933 | +91 9823087587
🌐 sagewellness.co.in

आता संभाजीनगरमध्ये नैसर्गिक उपचारांची नवी दिशा! 🌿सांधेदुखी, मानदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, ...
28/05/2026

आता संभाजीनगरमध्ये नैसर्गिक उपचारांची नवी दिशा! 🌿

सांधेदुखी, मानदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, पाठदुखी किंवा लिगामेंट इन्जुरी सारख्या त्रासांनी त्रस्त आहात?
तर अनुभवी Naturopathy & Integrative Medicine Practitioner Dr. Shivleela Gore यांना भेटा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या. 💚

📍 ठिकाण: सद्गुरु पॅथॉलॉजी लॅब, छत्रपती संभाजीनगर
📅 दिनांक: 1 जून 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6

⚠️ मर्यादित अपॉइंटमेंट्स – आजच संपर्क करा!
📞 8275908348 | 7507966966 | 8149087587 | 9823087587

AGE Naturopathy Detox Clinic घेऊन आले आहे Scientific Evidence Based Naturopathy Detox & Lepa Therapy.✔ सांधेदुखी✔ गुडघेद...
26/05/2026

AGE Naturopathy Detox Clinic घेऊन आले आहे Scientific Evidence Based Naturopathy Detox & Lepa Therapy.

✔ सांधेदुखी
✔ गुडघेदुखी
✔ स्लिप डिस्क
✔ सायटिका
✔ फ्रोजन शोल्डर
✔ कंबरदुखी व मणक्याचे विकार

Detox Therapy + Herbal Lepa Therapy + Diet & Lifestyle Guidance यांच्या मदतीने सूज, वेदना आणि stiffness कमी करण्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपचार.

📍 संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि आजच आपली भेट निश्चित करा.

16/05/2026

उन्हाळ्यात Skin झालीये Dry, Dull आणि Dehydrated?
आता Skin Care साठी करा Natural Detox ची निवड 🌿

✨ SAGE Naturopathy & Detox Clinic मध्ये मिळवा
✔ Natural Detox Care
✔ Healthy Skin Hydration
✔ Natural Glow & Freshness
✔ Tanning कमी करण्यास मदत
✔ पूर्णपणे Natural Therapy Based Care

🎁 सोबत FREE Personalized Diet Plan!

या summer मध्ये फक्त बाहेरून नाही…
तर आतूनही skin ला healthy बनवा 💚

📍 SAGE Naturopathy & Detox Clinic
📲 Consultation Book करण्यासाठी आत्ताच WhatsApp करा!

Mother’s Day ला आईसाठी काहीतरी खास Gift द्यायचा विचार करताय?दरवर्षी Flowers 🌸, Saree 👗, Chocolates 🍫 देतो…पण यावेळी द्या...
09/05/2026

Mother’s Day ला आईसाठी काहीतरी खास Gift द्यायचा विचार करताय?

दरवर्षी Flowers 🌸, Saree 👗, Chocolates 🍫 देतो…
पण यावेळी द्या असं Gift 🎁
👉 जे त्यांच्या Health आणि Happiness साठी खरंच उपयोगी ठरेल!

🌿 SAGE Naturopathy & Detox Clinic घेऊन आलं आहे
✨ Mother’s Day Special – Full Body Detox Gift Package ✨

✔ Full Body Detox
✔ Relaxing Therapy
✔ Stress Relief
✔ Natural Healing Care
✔ Fresh & Active Feel

आई दिवसभर सगळ्यांची काळजी घेते… 💚
आता तिच्यासाठी थोडी Special Care करण्याची वेळ तुमची!

📍 Sambhaji Nagar
📞 Book Your Consultation Today!

पायांवर निळ्या किंवा जांभळ्या veins दिसतायत?Walking केल्यावर heaviness, pain किंवा swelling जाणवतेय?ही Varicose Veins ची...
07/05/2026

पायांवर निळ्या किंवा जांभळ्या veins दिसतायत?
Walking केल्यावर heaviness, pain किंवा swelling जाणवतेय?

ही Varicose Veins ची लक्षणं असू शकतात.
वेळीच योग्य उपचार घेतल्यास surgery शिवायही आराम मिळू शकतो 🌿

✨ SAGE Naturopathy & Detox Clinic मध्ये Natural Detox Therapy द्वारे
✔ Blood Flow Improve करण्यात मदत
✔ Pain & Swelling कमी करण्यास सहाय्य
✔ Veins वरील pressure कमी करण्यासाठी नैसर्गिक उपचार
✔ Root Cause वर काम

💜 जितक्या लवकर treatment सुरू कराल, तितका फायदा जास्त!
आजच consultation book करा.

06/05/2026

तज्ञ मार्गदर्शन – डॉ. शिवलीला गोरे
👩‍⚕️ नॅचुरोपॅथ – डिटॉक्स स्पेशालिस्ट

🌿 *SAGE Naturopathy – वेदनामुक्तीकडे एक नैसर्गिक प्रवास* 🌿आमच्या एका क्लायंटचा मनापासून अनुभव…
हात सूजणे, तीव्र वेदना आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळे—या सगळ्यांशी त्या बराच काळ झुंज देत होत्या.
पण SAGE च्या समग्र निसर्गोपचार पद्धतीमुळे आशेचा किरण दिसू लागला.
💫 *फक्त 3 सत्रांतील Tera Therapy* आणि
🌿 *Lडॉ. शिवलीला गोरे यांच्या मार्गदर्शनाखालील वैयक्तिक नैसर्गिक उपचार योजनायांच्या मदतीने त्यांनी वेदना प्रभावीपणे नियंत्रित केली आणि पुन्हा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला सुरुवात केली.

हे फक्त उपचार नाहीत,
हे आहे शरीर, मन आणि निसर्ग यांचा सुंदर समतोल. ✨
👉 तुम्हालाही वेदनांपासून मुक्ती हवी आहे का?
SAGE Wellness सोबत नैसर्गिक आरोग्याचा अनुभव घ्या.




Celebrating the pride, culture, and unstoppable spirit of Maharashtra! 🚩From the legacy of वीर योद्धे to the मेहनती कामग...
01/05/2026

Celebrating the pride, culture, and unstoppable spirit of Maharashtra! 🚩
From the legacy of वीर योद्धे to the मेहनती कामगार, today honors the strength that builds our future.

Let’s salute the land, the people, and the hard work that keeps Maharashtra moving forward.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️

🚩

29/04/2026

What started as a wellness session turned into an energizing experience filled with movement, learning, and meaningful conversations 💚

Our session at Garware Polyester reminded everyone that good health doesn’t have to be complicated. From warm-ups and Zumba to practical wellness tips and interactive discussions, every moment focused on one thing — making healthy habits simple and sustainable.

Sometimes the smallest lifestyle changes create the biggest impact. And that’s exactly what we believe at Sage Naturopathy Detox Clinic.

Thank you Garware Polyester for the warm welcome and enthusiastic participation ✨

🌿 REVERSE METABOLIC SYNDROME NATURALLYStruggling with Diabetes, Thyroid, PCOS, Obesity, Fatigue, or Digestive Issues?You...
29/04/2026

🌿 REVERSE METABOLIC SYNDROME NATURALLY

Struggling with Diabetes, Thyroid, PCOS, Obesity, Fatigue, or Digestive Issues?

Your body has the power to heal—when guided the right way.

✨ At SAGE Naturopathy Detox SAGE Naturopathy & Detox Clinic we focus on:
✔ Root Cause Healing
✔ Drugless Natural Therapies
✔ Personalized Detox & Lifestyle Plans

💚 Restore metabolism
💚 Balance hormones
💚 Rebuild energy naturally

👩‍⚕️ Program Guided by Dr. Shivleela Shivleela Ganesh Gore
Naturopath | Integrative Medicine Practitioner
Detox & Lifestyle Medicine Expert

📞 Book Your Consultation:
8149087597 | 9673330933
🌐 [www.sagewellness.co.in](http://www.sagewellness.co.in)

🌱 Nurturing Health Naturally





Address

Pillar Velha, Old Goa Road
Panjim
403802

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAGE Naturopathy & Detox Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SAGE Naturopathy & Detox Clinic:

Share