Shri Vishwatej Ayurved Research Hospital

Shri Vishwatej Ayurved Research Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Vishwatej Ayurved Research Hospital, Health & Wellness Website, Shop No 4/5/6 Pushp Corner CHS , Plot-76/77, Sect-12, Kamothe, Panvel.

Shri Vishwatej Ayurved Research Hospital Is an Ayurvedic Panchakarma Treatment Hospital in kamothe Navi Mumbai where patients can be admitted & treated with purely Ayurvedic concepts with medicines ,Diet management & Panchkarma treatments.

29/05/2026

Uric Acid वाढल्यामुळे सांधे दुखणे सुज असणे प्रचंड वेदनादायक असते त्यामुळे टाचदुखी पण होऊ शकते यासाठी वेळीच आयुर्वेदिक उपचार केल्यास लवकर आराम मिळतो

23/05/2026

Gout किंवा वातरक्त या विकारात पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्याच्या मुळाशी Uric Acid हा विषारी पदार्थ जमा होतो व तिथे वेदना सुज लालिमा निर्माण करतो यासाठी आयुर्वेदिक जलौकावचरण उपचार तात्काळ वेदना सुज कमी करतात…

19/05/2026

आपल्या मुलांना Jam Bread द्यायचा की मस्त पैकी चपातीला गुळांबा लावुन द्यायचा तुमचे तुम्हीच ठरवा.. 😃🙏🏻

16/05/2026

गव्हाचा वापर जेवढा कमी तेवढी आजारपणं पण कमी ….

15/05/2026

मठ्ठा( मसाला ताक ) व जिलेबी एकत्र खाल्ल्यास काय होते ??पचन सुधारते की बिघडते??

13/05/2026

मा. पंतप्रधानांच्या सुचनेचा मान राखत आज गावाला जाण्यासाठी घरची गाडी न घेता सार्वजनिक वाहनातून प्रवास केला .. माझी माती ..माझा देश .. माझे पंतप्रधान ..
जय हिंद जय महाराष्ट्र

13/05/2026

दररोज च्या जीवनात वारंवार AC चा अतिवापर केल्यास स्नायु व हाडांचे ठिकाणी वाताचे आजार होतात यासाठी हे टाळणे आवश्यक आहे

12/05/2026
12/05/2026

टाचेचे मागील बाजुचे हाड वाढल्यामुळे Retro Calcaneal spur हा आजार होतो म्हणजेच टाचदुखी. अशा परिस्थितीत अग्निकर्म चिकित्सेबरोबरच जळवा लावुन तेथील अशुद्ध रक्त काढून टाकल्यास वेदना व सुज लवकर कमी होऊन बरे वाटते

Address

Shop No 4/5/6 Pushp Corner CHS , Plot-76/77, Sect-12, Kamothe
Panvel
410209

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919867980769

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwatej Ayurved Research Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Vishwatej Ayurved Research Hospital:

Share