Dirghayu - Lifestyle Management

Dirghayu - Lifestyle Management Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dirghayu - Lifestyle Management, Health/Medical/ Pharmaceuticals, Shree clinic-QRST Center, SN Road, Panvel.

Shree Clinic - DIRGHAYU - LIFESTYLE MANAGEMENT - gives u better options to live healthy lifestyle and increased longevity of yours with the help of traditional pathies.

31/08/2026
19/08/2026
07/08/2026

Advanced pain management clinic free life

29/06/2026

Shree clinic QRST centre panvel collaborations with ayurvedvyaspeeth panvel.

25/05/2026

It’s continue medical education of medicine knowledge

जागतिक पुस्तक दिनाच्या  शुभेच्छा...मित्रानो....आजच्या दिवशी ही पोस्ट टाकण्या मागे कारण काही वेगळंच आहे, मला माझ्या Pathi...
23/04/2026

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा...
मित्रानो....
आजच्या दिवशी ही पोस्ट टाकण्या मागे कारण काही वेगळंच आहे, मला माझ्या Pathikkonect programme च्या best efforts साठी मिळाले हे बक्षीस- "HOW TO IKIGAI" हे पुस्तक. वाचनाची तशी खूप आवड नव्हती,पण माझ्या आयुष्याला वेगळे वळण देणारी माणसं मला भेटली आणि वाचानाच छंद जडला. प्रत्येक यशस्वी माणसाच्या घरामध्ये एक bookshelf नक्कीच असते. पुस्तक हे आपले गुरू, मित्र आणि मार्गदर्शक असतात. वाचनाने माणसाचे विचार बदलून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
प्रत्येक पुस्तक वाचणे म्हणजे त्या विषयामध्ये पी.एच.डी. करण्यासारखं आहे ,कारण लेखकाने त्या मध्ये त्याच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा अमृत ओतलेला असतो, तो ग्रहण करण्याची मज्जा काही औरच. ह्या सर्व प्रवासामध्ये "Read book for success" असा एक आठवड्याचा workshop रोज पहाटे ५:३० वाजता उठून पूर्ण केला. पुस्तक वाचनाच्या अनेक नवीन पद्धती आता उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन, त्या पुस्तकाचा एक वेगळाच दर्प अनुभवत पुस्तक वाचण्याची मज्जा वेगळीच. पुस्तक वाचण्याच्या सवयी, पुस्तकांची निवड, तसेच आपल्या विषयाशी संबंधित पुस्तकांची उपलब्धता अशा सर्व गोष्टी मी हळुहळू शिकत गेलो.
"वाचाल तर वाचाल " अशी ही म्हण लहानपणी खूप वेळा ऐकली होती, पण त्याचा प्रत्यंतर आता होत आहे.
माझ्या तमाम पुस्तक प्रेमी मित्रांना पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा.
डॉ. गजेंद्र सिलिमकर - पनवेल.

Address

Shree Clinic-QRST Center, SN Road
Panvel
410206

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+919870380673

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dirghayu - Lifestyle Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dirghayu - Lifestyle Management:

Shortcuts

Share