Unique Wellness & Nutrition Club

Directions Website

Unique Wellness & Nutrition Club Hello Friends इस पेज पर आपको वेट लॅास,लाईफस्टाईल ,डाएट ,एक्सरसाईज मार्गदर्शन मिलेगा…Follow the Page.

Health is wealth
29/09/2026

Health is wealth

27/09/2026

मेहनत करा व VIP व्हा. # #
#मेहनत

27/09/2026

डाइट का मतलब भूखा रहना है—इस गलतफहमी को आज ही अपने दिमाग से निकाल दें! 🚫🥗
असली डाइट का मतलब है अपने शरीर को जरूरत के हिसाब से सही पोषण देना। खुद को भूखा रखकर वजन कम करने के बजाय, सही आहार का चुनाव करें, जिससे आपकी एनर्जी पूरे दिन बनी रहे और आप अंदर से फिट रहें।
अपनी लाइफस्टाइल के अनुसार अपना कस्टमाइज्ड डाइट प्लान बनाने के लिए आज ही संपर्क करें!
📞 संपर्क: 9822282799
✨ (Unique Health Mantra)

23/09/2026

*Estimated Exercise 60 Minutes with approximately 400-450 Calories burned today are counted as follows:.*पण खरी कमाई calories पेक्षा मोठी आहे — ऊर्जा, शिस्त आणि सातत्य!
1. Cardio aerobic exercise (20 minutes )
2. Strength training (resistance exercise)-5 Minutes
3. ⁠Flexibility exercise-05 Minutes
4. ⁠Balance exercise-10 Minutes
5. ⁠High intensity interval training exercise- 05 Minutes
6. jump Exercise -5 Minutes
7. Squats to cross kick-10 Minutes
8. ⁠Contact me for more information…9822282799

21/09/2026

20/09/2026

“लोक काय म्हणतील?” हा विचार आजच सोडून द्या! 🛑 मोठे स्टार्स जर टॉयलेट क्लिनर आणि गुटक्याची जाहिरात करायला लाजत नाहीत, तर आपण स्वतःचा प्रामाणिक व्यवसाय करायला का लाजायचं? कोणतंही काम छोटं नसतं, आजच कामाला लागा! 💪💯

🍬 साखर फक्त वजन वाढवत नाही…!आपल्या आहारातील जास्त साखरेचा परिणाम फक्त वजनावरच होतो असं नाही. त्वचा, मेंदू, किडनी, इन्सुल...
19/09/2026

🍬 साखर फक्त वजन वाढवत नाही…!

आपल्या आहारातील जास्त साखरेचा परिणाम फक्त वजनावरच होतो असं नाही. त्वचा, मेंदू, किडनी, इन्सुलिन संवेदनशीलता, पेशींचं आरोग्य, रक्तातील साखर आणि हृदयाच्या आरोग्याशीही त्याचा संबंध असू शकतो.

म्हणूनच साखर किती आणि कोणत्या स्वरूपात घेतोय, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. 🥗💚

आजपासून एक छोटा बदल करा —
गोड कमी, आरोग्याची काळजी जास्त! ❤️

तुम्ही दिवसातून किती वेळा गोड पदार्थ किंवा साखर घेतात?
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

— Unique Health Mantra

Address

Pathardi
414505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Wellness & Nutrition Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category