10/08/2026
तुम्हाला पण हार्ट अटॅकची भीती वाटते का? 💓
आजकाल हृदयविकाराचा धोका वाढतोय, पण योग्य वेळी तपासणी केली तर हा धोका आधीच ओळखता येतो.
डॉ. शितल मोरे म्हैसने (माधवबाग पिंपरी पुणे ) या व्हिडिओत स्ट्रेस टेस्ट / ट्रेडमिल टेस्ट बद्दल सोप्या भाषेत माहिती देत आहेत ही टेस्ट का, कशी आणि कोणासाठी गरजेची आहे.
दुर्लक्ष करू नका, आजच तपासणी करून घ्या. ❤️
📍 माधवबाग हार्ट क्लिनिक, पिंपरी
📞 अधिक माहितीसाठी कमेंट करा किंवा मेसेज पाठवा
#हार्टअटॅक #स्ट्रेसटेस्ट #माधवबाग #पिंपरी #हृदयाचीकाळजी