SATYA SHEEL Kalamandir

SATYA SHEEL Kalamandir Art activities

01/05/2019

*सृजनात्मक चित्रकला शिबिर*

फोंडा येथील वैश्विक स्पंदन संस्थे तर्फे चित्रकला शिबिराचे आयोजन रविवार दिनांक *५ मे ते १२ मे* ह्या कालावधीत सकाळी *१०:०० ते दुपारी ११:३०* ह्या वेळेत फोंडा तिस्क येथील *Platicare हॉस्पिटल* जवळ वैश्विक कला दालनात घेण्यात येईल.

ह्या शिबिरात विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून सृजनशीलता,एकाग्रता व निरीक्षण शक्तीची वाढ तसेच आपल्या शालेय अभ्यासक्रमात उपयोगी येतील असे उपक्रम प्रात्यक्षिकासह घेण्यात येईल.
आज चित्रकलेचे महत्त्व व चित्रतंत्राचा मानवीय मेंदू वर होणारा परिणाम हे अनेक वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झाले आहे व ते स्वीकारले ही आहे.ह्या शिबिरात मुलांच्या *स्मरणशक्ती विकास* गुणावर आधारीत अभ्यासक्रम घेतला जाईल. तसेच अत्यंत क्लिष्ट आणि कठीण वाटणारे आकार कसे सोपे व सहज काढता येतात हे तंत्र शिकवले जाईल.
ह्या शिबिरात आवड असणाऱ्या कोणालाही सहभागी होता येईल.
शिबिरासाठी देणगी रुपये *१२००/-* असेल.
*संकल्प चित्रण व वस्तू चित्रण* हे ह्या शिबिराचे वैशिष्ठ आहे.
शिबिरासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्याने आपल्या सोईनुसार घेऊन यावे. खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक वर आपला प्रवेश शनिवार दिनांक *४ मे* संपर्क करा.
अधिक माहितीसाठी संपर्क :
*7020317098*🙏🏻

Still life study at Vaishwik spandan
29/09/2018

Still life study at Vaishwik spandan

Art School
15/09/2018

Art School

04/09/2018

*ART CLASSES*🌈
with *Vaishwik Spandan*

Every *Friday-Saturday*,
evening *6:30 to 8:00*
Near Platicare Hospital, Tisk-Ponda.

Develops *Vision* 🎯& *Creativity*💫

⚛Explore your child's talent with artistic flavor; and children will be aid in studies as well as in their career.⚛

More details please contact: *9764567978*🙏🏻

Students enjoying Art
01/07/2018

Students enjoying Art

16/05/2018
Astral anatomy
30/03/2018

Astral anatomy

01/08/2017
27/07/2017

Address

Near ID Hospital
Ponda
403401

Telephone

9764567978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SATYA SHEEL Kalamandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share