Shree Vishwavijay ayurveda clinic & Panchkarma center

  • Home
  • India
  • Pune
  • Shree Vishwavijay ayurveda clinic & Panchkarma center

Shree Vishwavijay ayurveda clinic & Panchkarma center Dr. Pooja Rethe, M.D. (Ayu), is a well known Ayurvedic practitioner. She is specifically known for A

28/02/2026

With the help of ayurveda PCOS can be cure.
Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

28/02/2026

मूळव्याधाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका !
आयुर्वेदिक उपचारांनी मूळव्याधीचा त्रास आता होईल समूळ नष्ट !

Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

पोटात जळजळ होणे हे पित्त दोषाचे लक्षण आहे याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरा...
17/02/2026

पोटात जळजळ होणे हे पित्त दोषाचे लक्षण आहे याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.

Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

*आज (माघ कृ. १३, १५ फेब्रुवारी) महाशिवरात्र...*महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी श्री शिवाच...
15/02/2026

*आज (माघ कृ. १३, १५ फेब्रुवारी) महाशिवरात्र...*

महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. हा सण ५ व्या शतकापासून साजरा करण्यास सुरुवात झाली असे मानले जाते.

या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी भक्त शिवलिंगावर बेलपत्र, जल, दूध आणि भस्म अर्पण करून "ॐ नमः शिवाय" चा जप करतात. या दिवशी उपवास, जागरण आणि ध्यान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भगवान शंकर हे करुणेचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मरणाने आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते. त्यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो!

ॐ नमः शिवाय... हर हर महादेव..!

#महाशिवरात्री #शिवतत्त्व ः_शिवाय #प्रणाम

14/02/2026

हल्ली होम रेमिडीज खूप जास्त बघतो आपण पण याचा शरीरावर कोणता दुष्परिणाम होतो ते आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या.

Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

आयुर्वेदानुसार वात दोषाच्या असंतुलनामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते. यासाठी योग्य जीवनशैली व आयुर्वेदिक उपचार गरजेचे असतात...
10/02/2026

आयुर्वेदानुसार वात दोषाच्या असंतुलनामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते. यासाठी योग्य जीवनशैली व आयुर्वेदिक उपचार गरजेचे असतात. यातून तुम्ही बाहेर पडू शकता.

Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

वंध्यत्वावर मात करून तुम्ही आई होवू शकता. आजच आयुर्वेदिक उपचारांसाठी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेट द्या. Shree Vishwavija...
05/02/2026

वंध्यत्वावर मात करून तुम्ही आई होवू शकता. आजच आयुर्वेदिक उपचारांसाठी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेट द्या.

Shree Vishwavijay Ayurveda Clinic & Panchkarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

04/02/2026

हल्ली होम रेमिडीज खूप जास्त बघतो आपण पण खरंच याचा उपयोग आपल्या शरीरावर होतो का ? आणि प्रत्येक प्रकृतीसाठी ते योग्य असतं का ? हे जाणून घ्या.

Shree Vishwavijay Ayurveda clinic & Panchakarma center
Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

सुवर्णप्राशन संस्कार !तारीख : १ फेब्रुवारी २०२६ Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱📞 Call us: 89835...
31/01/2026

सुवर्णप्राशन संस्कार !
तारीख : १ फेब्रुवारी २०२६

Experience the power of Ayurveda for a pain-free life! 🌱
📞 Call us: 8983535046
📍 Visit: Vishwavijay Ayurveda, Vadgaon Sheri, Pune

*आज (२६ जानेवारी) ‘प्रजासत्ताक दिन...’*आज ‘प्रजासत्ताक दिन...’ थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ ...
26/01/2026

*आज (२६ जानेवारी) ‘प्रजासत्ताक दिन...’*

आज ‘प्रजासत्ताक दिन...’ थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्यांच्या समितीने राज्यघटना तयार केली. २६ जानेवारी १९५० रोजी देशात राज्यघटना लागू झाली. देशाचा कारभार संविधानातील तरतुदी आणि नियमानुसार चालणार असल्याचे अधोरेखित झाले. या दिवशी भारत प्रजासत्ताक देश बनल्याचे जाहीर झाले.

लोकांनी, लोकांच्या कल्याणार्थ राबविलेली सत्ता / कारभार असा ‘प्रजासत्ताक’ शब्दाचा अर्थ आहे. यानिमित्त दरवर्षी देशात २६ जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा होतो. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायांमधील लोक एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. तिरंगा ध्वजाला नमन करतात. यामागे आपल्या राष्ट्रीय ध्वजासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, नेते, नागरिक, विद्यार्थी, सैनिक, पोलीस या सर्वांनी प्राणांचे बलिदान दिले आहे, त्याचे स्मरण करण्याची आणि त्यांना आदरांजली वाहण्याची भावना आहे. दरवर्षी दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं.

देशाला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर नेणे, प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
समस्त देशवासीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...

#प्रजासत्ताक_दिन #ध्वजारोहण #शुभेच्छा

Craving a healthy and happy life? Our Best Selling PCOD Treatment at Shree VishwaVijay Ayurvedic Clinic & Panchkarma Cen...
03/01/2026

Craving a healthy and happy life? Our Best Selling PCOD Treatment at Shree VishwaVijay Ayurvedic Clinic & Panchkarma Center in Pune, Maharashtra, can help you achieve just that! Our expert Ayurvedic practitioners use natural remedies to alleviate PCOD symptoms, restoring hormonal balance and overall well-being. Book your appointment today and take the first step towards a healthier, happier you! Visit today.

Transform Your PCOD Struggle into a Healthy Reality in Pune!Get expert Ayurvedic treatment for PCOD at Shree VishwaVijay...
02/01/2026

Transform Your PCOD Struggle into a Healthy Reality in Pune!

Get expert Ayurvedic treatment for PCOD at Shree VishwaVijay Ayurvedic Clinic & Panchkarma Center, Pune. Our best-selling products and personalized care help you overcome symptoms like acne, weight gain, and irregular periods. Book your appointment today and start your journey towards a balanced lifestyle. Visit today!

Address

Shree Vishwavijay Ayurveda Clinic, Lane No 2, Near Shivraj School, Grewal Hsg Soc, Somnath Nagar, Wadgaon Sheri
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwavijay ayurveda clinic & Panchkarma center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Vishwavijay ayurveda clinic & Panchkarma center:

Share