04/05/2026
सह्याद्रीचा मुकूटमणी असलेल्या प्रचितगडावर ५ लोखंडी तोफगाडे बसवून काल भंडारा उधळण्यात आला.
हिंदुत्ववादी आ. सत्यजितभाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.....
दुर्ग सेवकांच्या अविरत कष्टास नमन 🙌
सह्याद्री प्रतिष्ठान, सांगली
#अधिकृत_पोस्ट-
SPHMSMV 182/04052026
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान,
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩
#प्रचितगड #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #दुर्गसंवर्धन
प्रचितगड_भैरी-भैरवी