14/05/2026
🔔🔔🔔“Caring for the generation that cared for us 🤝🏻
Aaji–Ajoba Health Camp conducted at Wondercity HS Society on 29th April.”
“ज्या पिढीने आपली काळजी घेतली, त्या पिढीची काळजी घेण्याचा एक छोटासा प्रयत्न 🤝🏻
वंडरसिटी हाऊसिंग सोसायटी येथे २९ एप्रिल रोजी आजी–आजोबा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.”