Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni Dr. Bhagyesh Kulkarni is a renowned Preventive Cardio-Diabetologist from Pune helping people all over the world to lead a healthy lives.
(2)

This World Food Safety Day, let’s expose what’s hiding in your food. 🔍 Brands know diabetics read labels. So they just r...
07/06/2026

This World Food Safety Day, let’s expose what’s hiding in your food. 🔍

Brands know diabetics read labels. So they just renamed sugar.

At Diabetes Free Forever, we teach you to eat with awareness, not just caution.

Because reading a label wrong is as dangerous as not reading it at all.

📌 Save this post, your grocery trip just got smarter. 🛒

06/06/2026

सिर्फ आज की शुगर नहीं, पिछले ३ महीनों का सच बताता है HbA1C!

जब आप घर पर ग्लूकोमीटर से शुगर चेक करते हैं, तो वह सिर्फ उसी पल की रीडिंग होती है। लेकिन आपकी शुगर पिछले ९० दिनों में कैसी रही, इसका असली रिपोर्ट कार्ड देता है HbA1C (Glycated Hemoglobin) टेस्ट।

आपका लेटेस्ट HbA1C स्कोर कितना था?

05/06/2026

सकाळची वॉक की संध्याकाळची वॉक... डायबिटीजसाठी कोणती जास्त फायदेशीर? 🚶‍♂️🚶‍♀️

चालणे (Walking) हा डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात सोपा आणि मोफत उपाय आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो – सकाळी चालणे चांगले की संध्याकाळी?

वैद्यकीय संशोधनानुसार सकाळची वेगाने चालण्याची सवय (Brisk Walking) आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. मात्र, जेवणानंतरची संध्याकाळची वॉकही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

खरं तर, तुम्ही नियमितपणे ज्या वेळेला चालू शकता, तीच वेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे! 💙

तुम्ही वॉकसाठी कोणता वेळ निवडता?
🌅 सकाळ
🌇 संध्याकाळ

कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇

डायबेटीजचा इलाज खरोखर मुळापासून होतोय का, की फक्त गोळ्यांवर निभावतंय?शिका सखोल, परिणामकारक आणि नैसर्गिक डायबेटीज उपचारपद...
05/06/2026

डायबेटीजचा इलाज खरोखर मुळापासून होतोय का, की फक्त गोळ्यांवर निभावतंय?

शिका सखोल, परिणामकारक आणि नैसर्गिक डायबेटीज उपचारपद्धती !

🟢 डायबेटीजचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधायचा आहे का?
तर मग, हे वेबिनार तुमच्यासाठीच आहे!

🌿 15000+ पेक्षा जास्त लोकांनी आमच्या DFF प्रोग्रॅमद्वारे औषधांशिवाय निरोगी आयुष्य स्वीकारले आहे.
आता तुमची पाळी!

🎓 मोफत ऑनलाईन कार्यशाळा:
“मधुमेह आणि जीवनशैली व्यवस्थापन”
प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी (MBBS, PGDMM, DPC) यांच्यासोबत.

💡 या कार्यशाळेत तुम्हाला समजेल:
🔍 मधुमेह होण्यामागची खरी कारणं
⚖️ सात पायऱ्यांत जीवनशैली व्यवस्थापन
🥦 आहार व व्यायामाचे योग्य मार्गदर्शन
🧠 मानसिक आणि शारीरिक तणावावर मात करण्याचे उपाय

🎁 ही कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे.

पण जागा मर्यादित आहेत – आत्ताच नोंदणी करा!
👉 https://drbhagyeshkulkarni.com/free-webinar-diabetes-lifestyle-management/

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9511218891

💻 नोंदणी करून तुमचं आरोग्य स्वहस्ते घडवा – आजपासूनच!

On World Environment Day, we’re reminded that what surrounds us, the air we breathe, the food we eat, the water we drink...
05/06/2026

On World Environment Day, we’re reminded that what surrounds us, the air we breathe, the food we eat, the water we drink, directly impacts our health.

Just like we need to protect nature from toxins, your body needs a DETOX too. 🌱

At Diabetes Free Forever, our Detox Protocol is the first step to reversing diabetes, because you can’t heal a body that’s still full of poison.

🌿 Choose natural. Choose clean. Choose Free.
💬 Tell us, what’s ONE healthy swap you’ve made this week?

Start your detox journey today!

04/06/2026

उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय डिटॉक्स ड्रिंक, जे शुगर देखील कंट्रोल करेल!

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वांचा आवडता पर्याय आहे. 🍋

पण डायबिटिजच्या रुग्णांनी त्यात पांढरी साखर किंवा अति मीठ घालणे टाळले पाहिजे.

आज डॉ. भाग्येश कुलकर्णी सांगत आहेत एक खास डायबिटिक-फ्रेंडली डिटॉक्स रेसिपी.

हे आरोग्यदायी ड्रिंक आजच तुमच्या उन्हाळ्याच्या डाएटमध्ये समाविष्ट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका!

03/06/2026

पुणेकरांनी घेतला ‘डायबिटिज मुक्ती’चा संकल्प!

आता वेळ आहे मुंबईची! 🤩

पुण्यात नुकतीच पार पडलेली २ दिवसांची ‘Diabetes Free Forever’ ची ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी झाली! शेकडो लोकांनी औषधमुक्त आणि निरोगी आयुष्याकडे आपले पहिले पाऊल टाकले आहे.

पुण्याच्या या कार्यशाळेची एक छोटीशी झलक या व्हिडिओमध्ये नक्की पहा. 🔥

पुणेकरांचा हाच अफाट प्रतिसाद आणि ऊर्जा घेऊन, आता DFF आणि डॉ. भाग्येश कुलकर्णी येत आहेत थेट मुंबईत!

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला डायबिटिजचा त्रास असेल, तर ही २ दिवसांची कार्यशाळा तुमचे आयुष्य बदलू शकते.

मुंबई कार्यशाळेचे तपशील:
📅 दिनांक: 6 आणि 7 जून 2026 📍 ठिकाण: मुंबई (Mumbai)

03/06/2026

६० की उम्र के बाद शुगर कंट्रोल रखना है? अपनाएं ये ५ आसान टिप्स!

उम्र के इस पड़ाव पर शरीर में इंसुलिन रेजिस्टेंस बढ़ने लगता है और मांसपेशियां कमजोर होने लगती हैं। लेकिन सही लाइफस्टाइल से आप ६० के बाद भी अपनी शुगर को पूरी तरह नॉर्मल रख सकते हैं।

इस वीडियो को अपने माता-पिता और घर के बुजुर्गों के साथ जरूर शेयर करें ताकि वे एक स्वस्थ जीवन जी सकें!

Your body wasn’t designed to sit still, it was designed to move.Cycling is one of the most powerful lymphatic exercises ...
03/06/2026

Your body wasn’t designed to sit still, it was designed to move.

Cycling is one of the most powerful lymphatic exercises you can do to:
✅ Activate dormant muscle fibres
✅ Reduce insulin resistance
✅ Burn excess glucose naturally
✅ Boost your mood & energy levels

This World Bicycle Day, we challenge you:
👉 Ride for just 20 minutes today. Your pancreas will thank you. 🙏

💬 Drop a 🚲 in the comments if you cycle regularly!
📞 Ready to reverse diabetes the right way?
DM us now!

Address

Head Office, Diabetes Free Forever, Shree Ganesh Ace Arcade Office No 514 To 517 S. N. 6/1b, Opp Mirchandani Palms, Near, Kokane Chowk, Rahatani
Pune
411017

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm

Telephone

+919511218891

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Bhagyesh Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dr Bhagyesh Kulkarni:

Share