19/02/2026
तुमची एनर्जी धावताना किंवा व्यायाम करताना खर्च होत नाही… ती नकळत स्क्रोल करताना संपते.
शिवनेरी मॅरेथॉनमध्ये धावताना मला एक गोष्ट कळली —
शरीर थकतं ते चालेल…
पण स्क्रीनसमोर बसून मेंदू जास्त थकतो.
आपण दिवसभर एनर्जी कुठे खर्च करतो, तेच कळत नाही.
खरी एनर्जी हवी असेल तर
थोडी वेदना स्वीकारावी लागते —
घाम, श्वास, शिस्त…
कारण आरामात बसून कधीच पॉवरफुल लाइफ मिळत नाही.
जर तुम्हाला रिअल एनर्जी, रिअल वेलनेस आणि मेडिसिन-फ्री लाइफ हवी असेल, तर माझ्या फ्री वेबिनारमध्ये या.
मी तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप एनर्जी रीसेट कसं करायचं ते शिकवेन.
Link 🔗 bio मध्ये आहे.
आपण जर वेलनेस साठी प्रयत्न नाही केले तर मग इलनेस, आजारासाठी खर्च करावा लागतो.
Thank you