Healthcare Marketing Association

Directions

Healthcare Marketing Association HMA is an Association of Marketing Professionals in the Healthcare Industry in State of Maharashtra.

हेल्थ केअर मार्केट असोसिएशन सातारा रोड शाखा आणि ऊर्जा निरोप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेच्या सभासदांसाठ...
26/09/2026

हेल्थ केअर मार्केट असोसिएशन सातारा रोड शाखा आणि ऊर्जा निरोप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेच्या सभासदांसाठी
"एक दिवसीय कार्यशाळा".

One Day Workshop | IMA Miraj-Sangli 🎓✨Healthcare Marketing Association Maharashtra successfully conducted a One Day Work...
02/09/2026

One Day Workshop | IMA Miraj-Sangli 🎓✨

Healthcare Marketing Association Maharashtra successfully conducted a One Day Workshop at IMA, Miraj-Sangli.

The workshop was a valuable platform for learning, knowledge sharing, meaningful discussions, and professional development.

📅 30th August 2026
📍 IMA, Miraj-Sangli


(Healthcare Marketing Association Maharashtra, one day workshop, healthcare marketing workshop, IMA Miraj Sangli, healthcare marketing, medical workshop, healthcare professionals, medical education, professional development, healthcare education, knowledge sharing, healthcare event, medical event, marketing workshop)

One Day Workshop | IMA Miraj-Sangli 🎓✨Healthcare Marketing Association Maharashtra successfully conducted a One Day Work...
02/09/2026

One Day Workshop | IMA Miraj-Sangli 🎓✨

Healthcare Marketing Association Maharashtra successfully conducted a One Day Workshop at IMA, Miraj-Sangli.

The workshop was a valuable opportunity for learning, knowledge sharing, meaningful discussions, and professional development.

📅 29th August 2026
📍 Rajdhani Satara


(Healthcare Marketing Association Maharashtra, healthcare marketing workshop, one day workshop, IMA Miraj Sangli, healthcare marketing, medical workshop, healthcare professionals, medical education, professional development, healthcare education, knowledge sharing, healthcare event, medical event, marketing workshop, healthcare communication)

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की,  हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचे माजी सेंट्रल कमिटी सदस्य व जेष्ठ सभासद कै. विशाल टेंभ...
01/09/2026

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचे माजी सेंट्रल कमिटी सदस्य व जेष्ठ सभासद कै. विशाल टेंभुर्णे सरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते नामांकित N M Medical Diagnostic Center येथे गेले बरीच वर्षे मार्केटिंग हेड या पदावर कार्यरत होते. अतिशय प्रेमळ स्वभाव व हुशार व्यक्तिमत्व त्याचे होते. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ काळाचा अनुभव होता. अशा प्रेमळ व्यक्तिमत्व भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

समस्त शोकाकुल बंधुंनो,कै. दिपक पाटील सर यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने वैद्यकीय विपणन क्...
31/08/2026

समस्त शोकाकुल बंधुंनो,
कै. दिपक पाटील सर यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने वैद्यकीय विपणन क्षेत्रातील लहान थोर सर्वच जणांना अनपेक्षित अशा चटका लागून गेला. दिपक सर मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत होते. या पूर्वी त्यांनी बऱ्याच नामांकित हॉस्पिटलमध्ये महत्वाच्या पदावर काम केले. तसेच बऱ्याच सभासदांना त्यांच्या सोबत व त्यांच्या टीम मध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी एक उत्कृष्ट टीम लीडर, उत्कृष्ट सहकारी, नेहमी प्रोत्साहन देणारी, समजून घेणारी, शांत, सयामी स्वभावाचे व्यक्तिमत्व त्यांच्या कृतीतून नेहमीच निदर्शनात आणून दिले.
हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र या संस्थेबद्दल नेहमीच त्यांना आदर वाटत असे. त्यांचे वेळोवेळी संस्थेला मार्गदर्शन ही लाभत होते. त्यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या माध्यमातून Pet Scan साठी येणाऱ्या सर्व गरजू रुग्णांना फक्त रु 7000 /- मध्ये उपलब्ध झाला. अशा आदर्श व्यक्तिमत्व हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

31/08/2026

Healthcare Marketing Association Maharashtra

ONE DAY WORKSHOP
At IMA Miraj Sangli

Address

Pune
411013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Healthcare Marketing Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share