24/10/2022
मुतखडा का होतो, व कश्या प्रकार चा असतो.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने किडनी स्टोन (kidney stones) अर्थात मुतखडा निर्माण होतो.
मूतखडा हा वाटाण्याच्या आकाराचा असू शकतो किंवा गोल्फच्या बॉल इतका मोठा असू शकतो.