Uttam Dry Fruits

Uttam Dry Fruits Raisins are a type of grape that has been dried for around three weeks. Grapes darken as they dry, w

Uttam Dry Fruits manufactures and sources from around the world to bring only the best in raw, organic or processed dried fruits.

आमच्याकडे चांगल्या आणि स्वच्छ क्वालिटीचा पिवळा आणि काळा मणुका ( बेदाणा ) मिळेल...तो पण डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक उत्तम प...
28/03/2021

आमच्याकडे चांगल्या आणि स्वच्छ क्वालिटीचा पिवळा आणि काळा मणुका ( बेदाणा ) मिळेल...
तो पण डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक उत्तम प्रतीचे मनुके थेट आपल्याघरी.

मनुक्याचे फायदे
1)मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
2)मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
3)मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
4)मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो
5)डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.
6)दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
7)मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

काळे मनुके - 350 रु. / प्रति किलो
पिवळे मनुके - 300 रु. / प्रति किलो

होम डिलिवरी मिळेल फक्त पुणे परिसरामध्ये.
आजच आपली ऑर्डर बुक करा.

आपली ऑर्डर बुक करण्यासाठी खलील नंबरवर व्हाट्सएप करा.
नाव. :-
पत्ता . :-
मोबाईल क्रमांक. :-

सतिश व्यवहारे
पांडूरंग चोपडे .
पत्ता :- मु. पो. - शेवाळेवाडी, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे.
☎ मो.नं- 9881962979/9552703400.

home Safe.

We have good and clean quality yellow and black Raisins ...
He also directs the best quality raisins directly from the farmer to the customer at your home.

The benefits of Raisins
1) Raisins are rich in potassium. Eating one teaspoon of raisins daily with garlic cloves helps in controlling blood pressure.
2) The antioxidants in raisins reduce the amount of free radicals that are harmful to the cells in the body. This protects against cancer
3) Raisins have the ability to inhibit the growth of bacteria. That is why raisins should be eaten when fever occurs. It is beneficial to consume raisins to get rid of fever quickly.
4) Raisins contain a chemical called boron which is useful in relieving joint pain.
5) Beta carotene is beneficial for eye health. Raisins are rich in beta carotene. Therefore, raisins should be consumed for eye health to improve eyesight.
6) Proper bite of raisins twice a day is beneficial for sore throat.
7) Raisins help in limiting the amount of cholesterol in the body which reduces the risk of heart attack.

Black Raisins - Rs.350 / Per kg
Yellow Raisins - Rs. 300 / Per kg

Home delivery is available only in Pune area.
Book your order today.

WhatsApp the following number to book your order.
Name. : -
Address. : -
Mobile number. : -

Satish Vyavahare,
Pandurang Chopade
Address: - At. Po. - Shewalewadi, Taluka - Haveli, District - Pune.
☎ Mo. No. 9881962979/9552703400.

Please Visit page Like &Share
www.facebook.com/Uttamdr0yfruits

home Safe.

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम प्रतीचा, निवडक, दर्जेदार, रुचकर आणि निर्यातक्षम असा सुकामेवा!"काळे मनुके"High quali...
27/09/2020

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम प्रतीचा, निवडक, दर्जेदार, रुचकर आणि निर्यातक्षम असा सुकामेवा!
"काळे मनुके"

High quality Seedless Black Raisins produced at Pandharpur available for sale now in Pune. Free Home Delivery Available.
Contact us on 9881962979 to place an order-

1)मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्या...
14/08/2020

1)मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
2)मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
3)मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
4)मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो
5)डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.
6)दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
7)मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

Address

Shewalewadi, Tal-Haweli, Dist/Pune
Pune
412307

Opening Hours

Monday 8am - 8:30am
Tuesday 8am - 8:30am
Wednesday 8am - 8:30am
Thursday 8am - 8:30am
Friday 8am - 8:30am
Saturday 8am - 8:30am
Sunday 8am - 8:30am

Telephone

+919552713400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uttam Dry Fruits posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uttam Dry Fruits:

Share