29/08/2026
प्री-डायबिटीज म्हणजे इशारा... मधुमेह होण्याआधीच योग्य निर्णय घ्या! रक्तातील साखर वाढण्याआधीच योग्य उपचार सुरू केल्यास मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
तुम्हाला ही लक्षणे जाणवत आहेत का?
✔️ वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे
✔️ पोटाभोवती चरबी वाढणे
✔️ डोळे धूसर दिसणे
✔️ जखमा हळूहळू भरून येणे
माधवबागची ५ सूत्री उपचारपद्धती आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाच्या संयोगातून प्री-डायबिटीज व्यवस्थापनासाठी समग्र उपचार प्रदान करते.
📞 आजच संपर्क करा – 9156730797
Madhavbaug Warje Clinic
201,Dangat Park A bldg Above Union Bank Near Warje Bridge Shivane Malwadi NDA road Warje Malwadi Pune 58