23/08/2026
गायीच्या शेणाचा स्कोअर हा तिच्या आरोग्याचा आणि आहाराच्या पचनक्षमतेचा महत्त्वाचा निर्देशक आहे. योग्य शेण स्कोअर पाहून आपण गायीचे खुराकाचे प्रमाण, पचनाची स्थिती आणि एकूण आरोग्य समजू शकतो.
🟢 १. पाण्यासारखे / क्रीम-सूपसारखे शेण
कारण: प्रथिन जास्त, कार्बोहायड्रेट्स कमी, आंत्रातील संक्रमण
🟢 २. पातळ, केक-बटरसारखी कन्सिस्टन्सी
कारण: कार्बोहायड्रेट्स कमी, फायबर कमी
🟢 ३. मऊ, पॅनकेकसारखे — मध्यमध खोलगट
हेच शेण सर्वात आदर्श स्कोअर
🟢 ४. जाड, पीठ-बटरसारखी कन्सिस्टन्सी
कारण: पाण्याची कमतरता, फायबर जास्त, कमी ऊर्जा
🟢 ५. कणिक, कोरडे, तुकडे झालेले शेण
कारण: कमी पाणी, जास्त फायबर, पचन अपूर्ण
गायीचे पचन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी Enzyrich चे DIGESTO-PRO ही सप्लिमेंट पचन सुधारण्यासाठी मोठी मदत करते. 🐄✨
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: +91-9552572280