04/08/2026
🚨 खाज येतेय? लाल गोल चट्टे दिसतायत? ही बुरशीची सुरुवात असू शकते!
बुरशीजन्य त्वचारोग (Fungal Infection) हा संसर्गजन्य आजार आहे आणि योग्य उपचार न घेतल्यास तो पसरू शकतो. ❌ स्टेरॉइड क्रीम स्वतःहून वापरू नका ✅ त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवा 👩⚕️ लक्षणे दिसताच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
#त्वचारोग #खाज #बुरशी